Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekend Spending Report: वीकेंड मोड Full On! इतका पैसा खर्च करतात तरी कुठे? ‘या’ रिपोर्टने भारतीयांची केली पोलखोल

भारतीय ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीवर आणि वीकेंडला (शनिवार-रविवार) होणाऱ्या खर्चाच्या सवयींवर आधारित एका नवीन आणि रंजक रिपोर्टवर ही बातमी आधारित आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 06, 2026 | 05:07 PM
(फोटो सौजन्य - Chatgpt)

(फोटो सौजन्य - Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • वीकेंड मोड Full On!
  • इतका पैसा खर्च करतात तरी कुठं?
  • ‘या’ रिपोर्टने केली भारतीयांची पोलखोल
Weekend Spending Report: जर तुम्हाला वाटत असेल की लोक फक्त सुट्ट्यांमध्येच मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, किंवा खर्च करतात तर असं नाहीये. एक नवीन अहवाल वेगळेच चित्र समोर आलं आहे. आपल्या देशात, शनिवार आणि रविवार हे आठवड्याचे शेवटचे दिवस म्हणजेच वीकेंड आता केवळ विश्रांतीचे दिवस राहिलेले नाहीत, तर ते सर्वाधिक खर्चाचे दिवसही बनले आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, शहरी रहिवासी त्यांच्या साप्ताहिक खर्चापैकी ६१.५ टक्के खर्च केवळ वीकेंडलाच करतात. याचा अर्थ असा की, आठवड्यातील सर्वात मोठा खर्च फक्त दोन दिवसांतच होतो. पण नेमका कुठे केला जातो हा खर्च? या अहवालाने पोलखोल केली आहे.

Small Business Idea: ना लाखोंचं भांडवल, ना ऑफिसची गरज; घराच्या एका कोपऱ्यातून सुरु करुन बंपर कमवताहेत लोकं

हा पैसा कुठे खर्च होतो?

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, वीकेंडला सर्वाधिक खर्च फॅशन आणि कपड्यांवर होतो. याव्यतिरिक्त, लोक बाहेर जेवायला जाणे, फूड डिलिव्हरी, चित्रपट पाहणे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे यावरही भरमसाट खर्च करतात. आकडेवारीनुसार, वीकेंडला फॅशनवरील खर्च जवळपास दुप्पट होतो. त्याच वेळी, लोक चित्रपट, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि बाहेर जेवण्यावरही मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत.

आठवड्याचे दिवस आणि शनिवार-रविवार यांच्यात काय फरक?

माध्यमांच्या वृत्तानुसार, शहरी रहिवासी आठवड्याच्या दिवसांमध्ये अंदाजे ₹6,700 खर्च करतात. मात्र, शनिवार आणि रविवारी हा खर्च अंदाजे ₹10,700 पर्यंत वाढतो. याचा अर्थ, शनिवार-रविवारी खर्च अंदाजे 1.6 पटीने वाढतो.

जीवनशैली बदललेय

माध्यमांच्या वृत्तानुसार, लोक आता रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी आठवड्याच्या शेवटी वीकेंडला आपल्या आवडत्या गोष्टींवर जास्त खर्च करणे पसंत करत आहेत. ऑफिसच्या व्यस्त वेळांमुळे, खरेदी, बाहेर फिरणे, रेस्टॉरंटला भेट देणे आणि चित्रपट पाहणे या गोष्टी आता बहुतेक करून शनिवार आणि रविवारसाठीच राखून ठेवल्या जातात. परिणामी, मॉल्स, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट्स आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर आठवड्याच्या शेवटी वीकेंडला सहसा सर्वाधिक गर्दी असते. लोकांच्या रोजच्या गरजा आणि लाईफस्टाईल हे यामधील सर्वात महत्त्वाचं कारण आहे. रोजच्या जीवनात वावरताना लागणाऱ्या वस्तू आणि सवयी यामुळे शॉपिंगचं प्रमाण वाढलं आहे. त्यात मनोरंजनाच्या गोष्टींमध्येही बदल होत आहे. त्यामुळे विविध गोष्टींची आयुष्यात नव्याने एन्ट्री झाली आहे.

हर आदमी करोडपती! फुटबॉल विश्वचषकात ब्राझीलला हरवणारा Norway पैशांच्या बाबतीतही ‘किंग’, नेमकी कमाई होते कुठून?

Web Title: Weekend spending report how indians spend money on weekends see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Business News
  • fashion tips
  • Marathi News
  • MONEY

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.