Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC New Chairman: शिक्षणामध्ये नेहमीच टॉपर; आता सांभाळणार IRCTC ची कमान! जाणून घ्या कोण आहेत नवे CMD राहुल हिमालियन

भारतीय रेल्वेची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या IRCTC ला नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मिळाले आहेत. वरिष्ठ IRTS अधिकारी राहुल हिमालियन यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 19, 2026 | 03:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शिक्षणामध्ये नेहमीच टॉपर;
  • आता सांभाळणार IRCTC ची कमान!
  • जाणून घ्या कोण आहेत नवे CMD
IRCTC New Chairman: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे म्हणजेच IRCTC चे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार जैन यांच्या राजीनामा दिला. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने राहुल हिमालियन यांच्याकडे IRCTC च्या CMD पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. ते २० जुलै २०२६ पासून हे नवीन पद स्वीकारतील. राहुल हिमालियन सध्या IRCTC मध्ये संचालक पर्यटन आणि विपणन म्हणून कार्यरत आहेत.

Money Management Tips : सॅलरी कितीही असू द्या, तुमचं बँक अकाउंट कधीच खाली होणार नाही! वापरा 50-20-30 मॅजिकल फॉर्म्युला

रेल्वेमधील 26 वर्षांहून अधिक अनुभव

राहुल हिमालियन हे इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस म्हणजे IRTS च्या १९९९ च्या तुकडीतील एक अत्यंत वरिष्ठ आणि आदरणीय अधिकारी आहेत. त्यांना भारतीय रेल्वे आणि IRCTC मध्ये काम करण्याचा २६ वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते १६ फेब्रुवारी २०२४ पासून IRCTC च्या संचालक मंडळावर आहेत आणि त्यांनी पर्यटन, आयटी, मानव संसाधन, पायाभूत सुविधा आणि प्रशासन यांसारख्या प्रमुख विभागांचे नेतृत्व केले आहे.

अभ्यासात राहिलेत गोल्ड मेडलिस्ट

राहुल हिमालियन यांची शैक्षणिक कामगिरीही उत्कृष्ट आहे.
ते त्यांच्या शाळेत (द लॉरेन्स स्कूल) हेड बॉय आणि सर्वोत्तम विद्यार्थी होते.
त्यांनी एनआयटी हमीरपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली, जिथे त्यांना सुवर्णपदक मिळाले.
त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीमधून पदव्युत्तर शिक्षण (एम.टेक) घेतले, जिथे त्यांनी १० पैकी १० असा परिपूर्ण सीजीपीए मिळवला.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ देऊनही सन्मानित करण्यात आले.

ही जबाबदारी पण सांभाळतील

सीएमडी पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्याने, राहुल हिमालयन आता आयआरसीटीसीच्या कामकाज, धोरण आणि संघटनात्मक नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतील. ते संचालक पर्यटन आणि विपणन म्हणून आपली सध्याची कर्तव्येही पार पाडत राहतील.

CBI ॲक्शन मोडवर! Anil Ambani यांच्या अडचणीत मोठी वाढ, 27000 कोटींचा घोटाळ्याप्रकरणी दिल्ली-मुंबईसह 15 ठिकाणांवर छापेमारी

Web Title: Who is rahul himalayan the newly appointed cmd of irctc marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Business News
  • Indian Railway
  • IRCTC
  • Marathi News

संबंधित बातम्या

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
1

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
2

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर
3

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
4

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.