Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

11th Admission 2026: अकरावी प्रवेशाची पहिली फेरी अंतिम टप्प्यात; ‘या’ तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन!

11th Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी आता फक्त २ दिवस बाकी आहेत. पहिल्या फेरीत रेकॉर्डब्रेक प्रवेश झाला असून मुदत संपण्यापूर्वी आपल्या पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय कसे निश्चित करायचे? वाचा सविस्तर वृत्त...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 01, 2026 | 04:36 PM
admission

admission

Follow Us
Follow Us:
  • अकरावीच्या पहिल्या १.७१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
  • ३ जून २०२६ या  तारीखेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन
  • शिक्षण संचालनालयाचे विद्यार्थ्यांना आवाहन
11th Admission 2026: यंदाच्या दहवीचा बोर्डाचा रिजल्ट लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये पुढच्या इयत्तेत प्रवेश घेण्याची लगबग दिसून येत आहे. राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच फेरीत १ लाख ७१ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. ३ जून २०२६ पर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर केले आहे.

राज्यातील एकूण १,५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ८ लाख ८७ हजार २६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील भाग-१ (नोंदणी) आणि भाग-२ (महाविद्यालय पसंतीक्रम) पूर्ण केला आहे.

11th Admission 2026: कागदपत्रे नसली तरी अकरावी प्रवेश मिळणार! शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे महाविद्यालयांना थेट आदेश

अकरावीच्या पहिल्या १.७१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

पहिल्या प्रवेश फेरीत १ लाख ७१ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालये निश्चित केली आहेत. त्यापैकी १ लाख ५५ हजार ९५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील (कॅप) तसेच व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशांचा समावेश आहे.

शिक्षण संचालनालयाचे विद्यार्थ्यांना आवाहन

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित केलेला नाही, त्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन ३ जून २०२६ पर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. तसेच विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या मुदतीची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai BLO News: निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवणार! गैरहजर कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश

अकरावीच्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय प्रवेश स्थिती

अ क्र विभाग विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या
1 अमरावती  १८,२२६
2 छ. संभाजीनगर  १६,८०९
3 कोल्हापूर  २०,३०८
4 लातूर  १०,१४३
5 मुंबई  २४,५६३
6 नागपूर  २४,४१९
7 नाशिक  २१,३७०
8 पुणे  ३५,७०७
9 एकूण  १,७१,१४५

 

Web Title: 11th admission 2026 first round seat allotment last date june 3 mahesh palkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • 11th Admission
  • Online Admission

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.