'या' जिल्ह्यात 10 वी पास ते पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी; भरल्या जाणार तब्बल 115 रिक्त जागा!
अहमदनगर येथील श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर, ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर, शिपाई पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर
रिक्त असलेली पदे : शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर, ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर, शिपाई
पद संख्या : 115 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण : अहमदनगर
भरतीचा तपशील
शाखा व्यवस्थापक : 05 जागा रिक्त
सहायक शाखा व्यवस्थापक : 10 जागा रिक्त
पासिंग ऑफिसर : 15 जागा रिक्त
कॅशिअर : 20 जागा रिक्त
क्लार्क : 20 जागा रिक्त
ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर : 10 जागा रिक्त
ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर : 10 जागा रिक्त
शिपाई : 25 जागा रिक्त
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक : M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
सहायक शाखा व्यवस्थापक : M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
पासिंग ऑफिसर : M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
कॅशिअर : B.Com / B.A./B.Sc
क्लार्क : B.Com / B.A./B.Sc
ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर : B.E. / M.C.A. / M.C.S. / B.C.S
ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर : Hardware Diploma
शिपाई : 10th pass
हेही वाचा : पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती; मिळेल महिना 1 लाख 60 हजार पगार!
कसा कराल अर्ज?
अहमदनगर येथील श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करायचा आहे. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा : https://drive.google.com/file/d/10uG1IlkSxKU0JGMkHG0a1JOojZFkeSLF/view
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : http://www.renukamatamultistate.com/career.php
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.renukamatamultistate.com/ ला भेट द्या.