Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलांच्या Social Media वापराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! शाळांमध्ये आता ‘डिजिटल सेफ्टी’चे धडे?

अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्यासाठी शासन आता सतर्क झालं आहे. सोशल मीडियामुळे वेळोवेळी समोर येणाऱ्या घटनांवर ताबा मिळावा यासाठी सरकार आता पावलं उचलताना दिसत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 25, 2026 | 05:08 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया & Gemini )

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया & Gemini )

Follow Us
Close
Follow Us:
  • अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्यासाठी शासन आता सतर्क
  • Social Media वापराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
  • शाळांमध्ये आता ‘डिजिटल सेफ्टी’चे धडे?
 ‘Digital Safety’ in schools : अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्यासाठी शासन आता सतर्क झालं आहे. सोशल मीडियामुळे वेळोवेळी समोर येणाऱ्या घटनांवर ताबा मिळावा यासाठी सरकार आता पावलं उचलताना दिसत आहेत. सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सच्या अहवालानंतरच ठोस धोरण किंवा कायदा तयार केला जाईल. १८ वर्षांखालील युवाशक्तीच्या सोशल मीडिया, मोबाईल वापरावर सरसकट बंदी घालणे योग्य ठरणार नाही. शिक्षण व्यवस्थेत इंटरनेटचा महत्त्वाचा उपयोग आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. सदस्य राजेश पवार यांनी सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती.

Nashik News : मयुरेश आढावची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी; ‘पिकासो आर्ट कॉन्टेस्ट’मध्ये पटकावला ‘स्टार आर्टिस्ट’ बहुमान!

संतुलित दृष्टीकोन ठेवणे आवश्यक : मंत्री

संतुलित दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. टास्क फोर्सला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, त्याच्या अहवालानंतर राज्य शासन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियामक चौकटीचा अभ्यास, माहिती तंत्रज्ञान कायदे सुधारणा, एज व्हेरिफिकेशन, स्क्रीन टाइम लिमिट, तसेच शाळांमध्ये डिजिटल सेफ्टी शिक्षण यासारख्या उपाययोजनांवर निर्णय घेईल. तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांसाठीही डिजिटल सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्याबाबत विचार सुरू असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.

मोबाईलचा अतिरेकी वापर टाळणं महत्वाचं

सोशल मीडियावर सरसकट बंदी हा उपाय नसून, शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचा समतोल राखणे अत्यावश्यक असल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. एका बाजूला डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे शिक्षण, संवाद आणि नवकल्पनांना चालना मिळत असताना, दुसऱ्या बाजूला त्याचा अतिरेकी वापर टाळणे, मुलांचे संरक्षण करणे आणि जबाबदार डिजिटल सवयी विकसित करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच एज व्हेरिफिकेशन यंत्रणा, स्क्रीन टाईम नियंत्रण, सायबर सुरक्षा नियम, तसेच शाळा स्तरावर डिजिटल सेफ्टी शिक्षण आणि जनजागृती यांसारख्या उपाययोजनांवर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे शेलार म्हणाले.

टास्क फोर्स स्थापन

इतर राज्यांनी सोशल मीडिया वापर बदीसंबंधी केवळ घोषणा केल्या असून, ठोस कायदे अद्याप अस्तित्वात आणलेले नाहीत. मात्र, महाराष्ट्राने या विषयाकडे गांभीर्याने पाहत २ फेब्रुवारी २०२६ रोजी टास्क फोर्स स्थापन केला आहे. या टास्क फोर्सकडून अल्पवयीन मुलांचा सोशल मीडिया वापर, त्याचे मानसिक, शारीरिक व शैक्षणिक परिणाम तसेच डिजिटल जाहिरातीचा प्रभाव यांचा अभ्यास करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियमांचा अभ्यास करून योग्य कायदेशीर, तांत्रिक व प्रशासकीय उपाय सुचवले जाणार आहेत. १८ वर्षांखालील युवाशक्तीच्या सोशल मीडिया किंवा मोबाईल वापरावर सरसकट बंदी घालणे योग्य ठरणार नाही, कारण शिक्षण व्यवस्थेत इंटरनेटचा महत्त्वाचा उपयोग आहे.

Job Alert : जर्मनीमध्ये भारतीयांसाठी सुवर्णसंधी! जॉब सिक्योरिटीसह मिळणार गलेलठ्ठ पगार

Web Title: Big decision of the state government regarding the use of social media by underage children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Career News
  • child
  • mobile news
  • Social Media

संबंधित बातम्या

सोशल मीडियावरील बदनामीला लागणार लगाम; राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती गठीत
1

सोशल मीडियावरील बदनामीला लागणार लगाम; राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती गठीत

MHT-CET 2026: पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार
2

MHT-CET 2026: पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार

मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाची आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह नवी शैक्षणिक झेप
3

मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाची आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह नवी शैक्षणिक झेप

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा
4

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.