Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: बारावीसाठी आता ‘बायोमेट्रिक’! वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार, विद्यार्थ्यांवर तिसऱ्या डोळयांची नजर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिक्षण विभागाने ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी आणि वर्गात CCTV बंधनकारक केले आहे. कोचिंग क्लासेससोबत 'टायअप' करणाऱ्या कॉलेजची गोपनीय चौकशी होणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 03, 2026 | 02:30 PM
Chhatrapati Sambhajinagar: बारावीसाठी आता ‘बायोमेट्रिक’! वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार, विद्यार्थ्यांवर तिसऱ्या डोळयांची नजर
Follow Us
Follow Us:

 

  • बारावीसाठी आता ‘बायोमेट्रिक’
  • वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार
  • विद्यार्थ्यांवर तिसऱ्या डोळयांची नजर
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): कनिष्ठ महाविद्यालयात नावाला प्रवेश घ्यायचा आणि वर्षभर कॉलेजला दांडी मारून खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ठाण मांडायचे, या गैरप्रकारांकडे आता शिक्षण विभागाने लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता कॉलेजमध्ये रोज उपस्थित राहावेच लागणार असून, बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली. याशिवाय, वर्गांमध्ये सीसीटीव्हीही बंधनकारक केल्याने विद्यार्थ्यांवर नजर असणार आहे. त्याचे रेकॉर्डिंग जतन करण्याचे आदेशही शिक्षणाधिकाऱ्यांनी नुकतेच दिले आहेत.

सध्या अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून, जुलैअखेर हे वर्ग सुरू होतील. बारावीचे वर्ग १५ जूनपासून गजबजणार आहेत. त्यापूर्वीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेत कनिष्ठ महाविद्यालयांची नाकेबंदी केली. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला आता आपला यूडायस क्रमांक आणि मान्यता प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काही महाविद्यालयांनी अंतर्गत तडजोड करून खासगी कोचिंग क्लासेससोबत जे ‘टायअप’ केले आहेत, त्यांची आता ‘गोपनीय पडताळणी’ केली जाणार आहे.

CBSE Investigation: सीबीएससीच्या ‘OSM’ मूल्यांकन वादाची चौकशी सुरू; ‘या’ महिला अधिकाऱ्याकडे सोपवली सीबीएसई चौकशीची जबाबदरी

रोज वर्गशिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर मुख्याध्यापकांना स्वतः सीसीटीव्हीद्वारे वर्गातील उपस्थिती तपासावी लागणार आहे. हा सर्व कृती आराखडा तयार असून, शाळा सुरू होण्यापूर्वीच महाविद्यालयांना पाठवून त्याची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे. लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काही महाविद्यालयांनी अंतर्गत तडजोड करून खासगी कोचिंग क्लासेससोबत जे टायअप केले आहेत, त्यांची आता तपासणी’ केली जाणार आहे. रोज वर्गशिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर मुख्याध्यापकांना स्वतः सीसीटीव्हीद्वारे वर्गातील उपस्थिती तपासावी लागणार आहे.

८८ प्रत्येक वर्गात ‘सीसीटीव्ही बसवून त्याचे रेकॉर्डिंग जतन करावे लागणार आहे. मोजक्याच पालकांना हाताशी धरून पालक-शिक्षक समितीच्या नावाखाली काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी केलेली शुल्कवाढ बेकायदा ठरवली जाईल. शुल्कवाढ करायची असल्यास सर्व पालकांची अधिकृत बैठक घेणे बंधनकारक असेल. तर लूट करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, कॉलेजवर कारवाई करण्यात येईल. अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

CBSE Administrative Change: सीबीएसईमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल; अध्यक्ष आणि सचिवांची तडकाफडकी बदली!

Web Title: Biometrics now mandatory for class 12 cctv cameras to be installed in classrooms students under the watchful eye of a third eye

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • College
  • Student

संबंधित बातम्या

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
1

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
2

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका
3

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख
4

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.