Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC ICSE School Result: बीएमसीच्या आयसीएसई शाळेचा ऐतिहासिक निकाल; वुलन मिल्स पब्लिक स्कूलच्या पहिल्याच बॅचचे १००% यश

BMC ICSE School Result News: मुंबई महानगरपालिकेच्या वुलन मिल्स आयसीएसई शाळेचा १०वीचा निकाल १००% लागला आहे. पहिल्याच बॅचमधील २७ विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून वीर खाटिकमारे ९६.६० टक्क्यांसह अव्वल ठरला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 30, 2026 | 09:22 PM
बीएमसीच्या आयसीएसई शाळेचा ऐतिहासिक निकाल

बीएमसीच्या आयसीएसई शाळेचा ऐतिहासिक निकाल

Follow Us
Follow Us:

 

  • बीएमसीच्या आयसीएसई शाळेचा ऐतिहासिक निकाल
  • वुलन मिल्स पब्लिक स्कूलच्या पहिल्याच बॅचचे १००% यश
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: बृहन्मुंबई महानगरपािलका शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मुंबई पब्लिक स्कूल आयसीएसई, वुलन मिल्स या शाळेचा इयत्ता १०वीचा १००% निकाल (BMC ICSE School Result) लागला असल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. दहावीची ही पहिलीच बॅच असून सर्व २७ विद्यार्थ्यांनी आयसीएसई २०२६ परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात २० विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांचे यश शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचे सहकार्य आणि शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे हे फलित असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस पालिका प्रशासनाकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत.

उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थीि (९०% आणि त्याहून अधिक)

वीर खाटिकमारे – ९६.६०%
कुशल जैन – ९५.६०%
अंशिका राणा – ९३.८०%
रोनक परब – ९१.८०%
राज खाटिकमारे – ९१.६०%
ओम गुप्ता – ९०.८०%

८५% आणि त्याहून अधिक टक्केवारी मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थी

ऋषिकेश साळवे – ८९.८०%
दर्श कुर्लीकर – ८८.२०%
सारांश एम – ८७.२०%
कुवम – ८६.४०%

शिक्षणासाठी कर्ज घेताय? त्याआधी ‘हे’ धोके समजून घ्या, अन्यथा करिअरच्या सुरुवातीलाच येईल तणाव!

८०% आणि त्याहून अधिक टक्केवारी मिळालेले विद्यार्थी

आयुष सकपाळे – ८४.८०%
हृषभ कानवजिया – ८३%
देवश – ८०.८०%
अराबीश- ८०.८०%
मोमिना शेख – ८०.६०%

७५% आणि त्याहून अधिक टक्केवारी मिळालेले विद्यार्थी

मानेओ माओ – ७९.००%
मेहर कौर – ७८.६०%
दक्ष जैन – ७८.४०%
सार्थक मोरे – ७७%
गणेश चाैधरी – ७५.२०%

२४ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात? ‘नीट’ परीक्षेपूर्वी पालकांनी उपस्थित केले यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्न….

Web Title: Bmc mumbai public school woolen mills icse class 10 result 100 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • BMC
  • Career News
  • School

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
1

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका
2

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख
3

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख

Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास? मग ही संधी तुमच्यासाठी! मुंबई हायकोर्टात सरकारी नोकरीची संधी
4

Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास? मग ही संधी तुमच्यासाठी! मुंबई हायकोर्टात सरकारी नोकरीची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.