Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाखोंचं बक्षीस, लॅपटॉप आणि नवी ओळख… 12 वीच्या टॉपर्सना मिळणार आता ‘हे’ मोठे फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सरकराने १२वीच्या परिक्षेत अविस्मरणीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवासाठी  एक मोठी आणि महत्त्वाची योजना आणली आहे. त्यात त्यांना रोख बक्षिसांसह लॅपटॉप आणि इतर सुविधाही मिळणार आहेत. नेमकी काय आहे ही स्कीम जाणून घेऊया

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 24, 2026 | 01:13 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांचा गुणगौरवासाठी  एक मोठी आणि महत्त्वाची योजना
  • टॉपरांना मिळणार एवढी रोख रक्कम
  • रोख रकमेसोबत तुम्हाला हे देखील मिळणार
12th Scholarship : सरकार लोककल्याणासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आणत असतं. मग ते सामान्य नागरिकांच्या विकासासासाठी असतील, महिलांसाठी असतील, मुलांसाठी असतील अन्यता शिक्षणासाठी असतील. आताही सरकराने १२वीच्या परिक्षेत अविस्मरणीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवासाठी  एक मोठी आणि महत्त्वाची योजना आणली आहे. त्यात त्यांना रोख बक्षिसांसह लॅपटॉप आणि इतर सुविधाही मिळणार आहेत. नेमकी काय आहे ही स्कीम जाणून घेऊयात.

मुंबई विद्यापीठात ग्लोबल शिक्षणाची द्वारे; परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

निकालाची प्रतिक्षा संपली

इयत्ता १२वीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपला निकाल पाहिला नाही, ते biharboardonline.bihar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तो पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असेल.

कोणती आहे स्कीम?

BSEB बिहार बोर्डाचा इयत्ता १२वीचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी आपला निकाल रोल नंबर आणि रोल कोड वापरून पाहू शकतात. नेहमीप्रमाणे, या वर्षीही बोर्डात अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देणार आहेत. यात रोख रक्कम, पदकं, लॅपटॉप आणि इतर अनेक लाभांचाही यात समावेश आहे.

टॉपरांना मिळणार एवढी रोख रक्कम

इयत्ता १२वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १.५ लाख रुपये रोख मिळतील. तर तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३०,००० रुपये मिळणार आहेत.

रोख रकमेसोबत तुम्हाला हे देखील मिळणार

गुणवंत विद्यार्थ्यांना केवळ रोख रक्कमच नव्हे, तर लॅपटॉप, पदक आणि गुणवत्ता प्रमाणपत्रही मिळणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा यामागचा महत्त्वाचा हेतू आहे. शिवाय, या गुणवंत विद्यार्थ्यांना आता राज्यस्तरीय नेते म्हणून ओळख मिळत आहे. या आश्वासक व्यक्तींचा विविध व्यासपीठांवर सन्मानही केला जाईल.

शिष्यवृत्तीची सुविधाही उपलब्ध

गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळणार आहे. बारावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत दरमहा ₹२,५०० ची आर्थिक मदत मिळेल. याचा कालावधी त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमावर अवलंबून असणार आहे. गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला. बारावी उत्तीर्ण झालेल्या २८ विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि शिष्यवृत्ती मिळाली. बिहार सरकारचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करून यश मिळवण्यासाठी प्रेरणा देतो.

विद्यार्थ्यांनो All The Best! उद्यापासून सुरू होणार ‘ही’ महत्वाची परीक्षा; तब्बल 17 लाख…

Web Title: Board 12 topper to get cash money laptop and scholarship marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • 12th
  • Career News
  • Govt Scheme
  • Student

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना
4

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.