Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Army Recruitment: भारतीयांना अमेरिकन स्पेशल फोर्समध्ये नोकरी मिळू शकते का? जाणून घ्या लष्कराचे काय आहेत कडक नियम…

US Army recruitment rules policy: परदेशी किंवा भारतीय नागरिकांना भारतातून थेट अमेरिकन लष्कर किंवा स्पेशल फोर्समध्ये सामील होता येते का? ग्रीन कार्डची आवश्यकता आणि अमेरिकन इमिग्रेशन नियमांचा सविस्तर आढावा घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 15, 2026 | 03:49 PM
us army

us army

Follow Us
Follow Us:

US Army recruitment rules policy: अमेरिकेत नोकरी आणि नागरिकत्व मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक भारतीयांच्या मनात हा प्रश्न येतो की, ते थेट अमेरिका किंवा तिथल्या स्पेशल फोर्समध्ये सामील होऊ शकतात का? अलीकडच्या काळात सोशल मीडियावरही याविषयी बरीच चर्चा झाली आहे. दरम्यान, अमेरिकन लष्कर भरती आणि इमिग्रेशनचे नियम याबाबतीत पूर्णपणे स्पष्ट आहेत. एखाद्या परदेशी नागरिकाला अमेरिकन लष्करात भरती होणे शक्य तर आहे, परंतु त्यासाठी काही महत्त्वाच्या कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागतात. चला तर मग आज आपण जाणून घेऊया की, चला तर मग जाणून घेऊया या नियमांबद्दल..

भारतीय नागरिक अमेरिकन स्पेशल फोर्समध्ये सामील होऊ शकतात का?

कोणत्याही भारतीय नागरिकाला भारतातून थेट अमेरिकन स्पेशल फोर्स किंवा लष्करात भरती होण्याचा नियम नाही. अमेरिकन लष्करात भरती होण्यासाठी केवळ अमेरिकेत पोहोचणे पुरेसे नाही, तर सर्वात आधी त्या नागरिकाला अमेरिकेत वैध स्थायी रहिवासी म्हणजेच ‘ग्रीन कार्ड’ चा दर्जा मिळवणे आवश्यक आहे. यानंतरच तो अमेरिकन लष्करात भरतीसाठी अर्ज करू शकतो. स्पेशल फोर्समधील निवड देखील सामान्य भरतीनंतरच्या ठरलेल्या प्रक्रियेनुसार आणि पात्रतेच्या आधारावर होते. सध्याच्या नियमांनुसार, जे लोक स्टुडंट व्हिसा, वर्क व्हिसा, टुरिस्ट व्हिसा किंवा इतर कोणत्याही तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत राहत आहेत, ते लष्करात भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत.

City of Flags: भारतातील ‘या’ शहराला का म्हटले जाते झेंड्यांचे शहर? जाणून घ्या तिरंग्याचा अनोखा इतिहास…

लष्करात सामील होण्यासाठी पूर्वी होता एक विशेष कार्यक्रम

अमेरिकेत पूर्वी ‘मिलिटरी ॲक्सेसन्स व्हाईटल टू द नॅशनल इंटरेस्ट’ (MAVNI) नावाचा एक विशेष कार्यक्रम राबवला जात होता. याअंतर्गत वैद्यकीय सेवा, निवडक परदेशी भाषांचे ज्ञान यांसारखी विशेष कौशल्ये असलेल्या गैर-अमेरिकन नागरिकांना ग्रीन कार्ड नसतानाही लष्करात सामील होण्याची संधी मिळत असे. मात्र, हा कार्यक्रम सध्या बंद आहे.

लष्करी सेवेमुळे लवकर नागरिकत्व मिळू शकते का?

अमेरिकन कायद्यानुसार, लष्करात सन्मानजनक सेवा देणाऱ्या ग्रीन कार्ड धारकांना सामान्य अर्जाच्या तुलनेत नागरिकत्वासाठी काही विशेष सवलती मिळू शकतात. ‘अमेरिकन इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी ॲक्ट’च्या (INA) कलम ३२८ आणि ३२९ अंतर्गत, पात्र लष्करी कर्मचारी ठरलेल्या अटी पूर्ण करून लवकर नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. शांततेच्या काळात (Peace time) किमान १ वर्ष सन्मानजनक सेवा देणारे स्थायी रहिवासी नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र ठरू शकतात. तसेच, अमेरिकेकडून घोषित विशेष लष्करी परिस्थितीच्या काळात सेवा देणाऱ्या काही सैनिकांना सामान्य निवास अटींमधूनही सवलत मिळू शकते. मात्र, केवळ लष्करात भरती होणे म्हणजे नागरिकत्वाची हमी नाही. अर्जदाराचे चांगले वर्तन, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि नागरिकशास्त्राशी संबंधित नियमांसह इतर कायदेशीर मानकेही पूर्ण करावी लागतात.

Japanese Study Trick: परीक्षा क्रॅक करण्यासाठी जपानचे विद्यार्थी नेमकी कोणती ट्रिक वापरतात ? जाणून घ्या एका क्लिकवर..

परदेशातून अर्ज करता येऊ शकतो का?

अमेरिकन लष्कराच्या नियमांनुसार, कोणताही परदेशी नागरिक आपल्या देशात राहून अमेरिकन लष्करात भरती होऊ शकत नाही. भरतीसाठी उमेदवाराचे अमेरिकेत उपस्थित असणे आणि त्याच्याकडे वैध ग्रीन कार्ड असणे अनिवार्य आहे. म्हणजेच, भारतात राहून थेट अमेरिकन लष्कर किंवा स्पेशल फोर्समध्ये सामील होण्याचा पर्याय उपलब्ध नाही.

Web Title: Career global us army recruitment indians eligibility special forces green card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • America
  • Army Job
  • Career News

संबंधित बातम्या

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ
1

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू
2

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
3

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
4

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.