Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career Guidance: खेळात रस आहे? १० वी-१२ वीनंतर स्पोर्ट्स आणि फिटनेस इंडस्ट्रीत करिअर करुन बक्कळ पैसा कमावण्याचे मार्ग!

Career Guidance: खेळ आणि फिटनेस क्षेत्रात करिअर करण्याच्या सुवर्णसंधी. १० वी आणि बारावीनंतर बी.एससी स्पोर्ट्स सायन्स, बीपीएड (BPEd) आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधील एमबीए (MBA) अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 30, 2026 | 09:59 AM
career guidance

career guidance

Follow Us
Follow Us:

Career Guidance: स्पोर्ट आणि फिटनेस या क्षेत्राकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टीकोण बदलला आहे. आज एखादा खेळाडू घडण्यामागे एक मोठी टीम असते. कोच जो रणनीती शिकवतो. फिजिओथेरपिस्ट जो खेळाडूला दुखापतीतून रिकव्हर व्हायला मदत करतो. स्पोर्ट सायकोलॉजिस्ट जो मानसिक ताकद वाढवतो तसेच कमेंटेटर जो खेळ लोकांपर्यंत पोहचवतो. स्पोर्टमध्ये खेळाडूशिवाय असिस्टंट कोच, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट, रेफरी किंवा अंपायर स्पोर्ट्स अ‍ॅनालिस्ट, कमेटेंटर, स्पोर्ट जर्नालिस्ट होऊ शकता. याशिवाय स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये इव्हेंट मॅनेजर, टीम मॅनेजर, टॅलेंट स्काऊट किंवा स्पोर्ट्स अ‍ॅडमिनिस्ट्रेटर अशा भूमिका उपलब्ध असतात.

फिटनेस क्षेत्रात करिअरच्या संधी

आजच्या लाइफस्टाइलमध्ये फिट राहणे ही फक्त गरज नाही तर एक मोठी इंडस्ट्री झाली आहे. जिम ट्रेनर, योगा इन्ट्रक्टर, न्युट्रिशन एक्सपर्ट, वेलनेस कोच अशा अनेक भूमिका आता लोकप्रिय होत आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती वजन कमी करते, फिट होते किंवा आजारातून बरी होते तेव्हा त्यामागे एक फिटनेस प्रोफेशनलची मेहनत असते. हे प्रोफेशन शरीरिकच नाही तर जीवन बदलण्याची प्रेरणा देते. सध्या या क्षेत्रात अनेकजण स्वत:चा फिटनेस स्टुडिओ किंवा ऑनलाईन कोचिंग सुरु करून उद्योजक म्हणूनही काम करत आहेत.

NEET UG 2026 परीक्षा फी रिफंडची तारीख का बदलली? आता ‘या’ नवीन तारखेपर्यंत बँक डिटेल्स भरण्याची संधी; अर्ज कुठे व कसा करावा?

दहावी किंवा बारावीनंतर या क्षेत्रात करा करिअर

स्पोर्ट्स आणि फिटनेस करिअरमध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रातले वैविध्य लक्षात घेणे. विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावीपासून या क्षेत्रात सुरुवात करता येते. काही जण स्पोर्ट कोटा किंवा स्पोर्ट्स अकॅडमी माध्यमातून पुढे जाता येते. जिथे त्यांना ट्रेनिंग आणि स्पर्धा दोन्हीची संधी मिळते. बारावीनंतर बी.एससी इन स्पोर्ट्स सायन्स बीएड (फिजिकल एज्युकेशन) किंवा पदवीनंतर बीपीएड (बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन) आणि फिटनेस आणि न्युट्रिशनशी संबंधित डिप्लोमा कोर्समधून या क्षेत्रात प्रवेश करता येते. एमपीएड आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधील एमबीएसारखे अभ्यासक्रम निवडता येतात. सध्या स्पोर्ट्स फिटनेस क्षेत्रात तांत्रिक कौशल्यांचेही महत्त्व वाढत आहे.

JEE NEET Merger : जेईई आणि नीट परीक्षा कायमच्या बंद होणार? केंद्र सरकार ‘वन नेशन वन एक्झाम’ मॉडेल कधी लागू करणार?

Web Title: Career guidance in sports and fitness industry courses after 10th 12th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • Career
  • career guide
  • Fitness
  • Maharashtra Sports

संबंधित बातम्या

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
1

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज
2

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
3

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर
4

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.