Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Marks Mismatch: सीबीएसईचा आणखी एक अजब घोळ? मात्र, ‘या’ १ टक्के विद्यार्थ्यांमुळे बोर्डाचा सावळागोंधळ उघड झाला

CBSE Marks Mismatch: दिल्लीनंतर आता उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सीबीएसई बोर्डाचा धक्कादायक गोंधळ समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि गुणपत्रिकेतील गुणांमध्ये १५ ते २२ मार्कांची तफावत आढळल्याने मूल्यमापन प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 08, 2026 | 01:37 PM
cbsc

cbsc

Follow Us
Follow Us:

CBSE marks mismatch 2026: नुकतेच दिल्लीतून सीबीएसी बोर्ड संदर्भात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये विद्यार्थ्याची गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिका यामधील गोंधळ उघडकीस आला आहे. तनिष्क नावाच्या विद्यार्थ्याने असा दावा केला आहे की, १२ वीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर त्याने मार्कशीट डाउनलोड केली. तेव्हा गुणपत्रिकेत विषय लिहले होते पण कोणत्याही विषयाचे मार्क लिहले नव्हते. त्यानंतर त्याने पुनर्मुल्यांकन प्रक्रिया सुरू केली, तेव्हा त्याला कोरी उत्तरपत्रिका मिळाली. आता असेच एक प्रकरण मेरठमधूनही समोर आले आहे, जिथे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत आणि गुणपत्रिकेतील गुणामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे.

एका विद्यार्थ्याचे १५ तर दुसऱ्याचे २२ गुण वाढले

आचार्य इन्टिट्यूटचे संचालक अखिलेश मिश्रा यांनी सांगितले की सीबीएसईच्या या मोठ्या गोंधळात एका विद्यार्थिनीच्या उत्तरपत्रिकेत गुण कमी होते. मात्र गुणपत्रिकेत जास्त गुण दाखवण्यात आले आहेत.

Indian Navy Recruitment: भारतीय नौदलात परीक्षा न देता अधिकारी होण्याची सुवर्णसंधी;फक्त ‘एसएसबी’ आणि मेडिकलवर होणार निवड!
मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेपेक्षा जास्त गुण मार्कशीटवर नोंदवले गेले होते. ज्या मार्कशीटमध्ये १५ गुणांपर्यंत वाढ झाल्याचे झाल्याचे दिसले. तर दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही असाच प्रकार समोर आला असून त्याचे उत्तरपत्रिकेच्या तुलनेत मार्कशीटमध्ये २२ गुणांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सीबीएसईच्या मूल्यमापन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

या गोंधळामुळे सीबीएसईच्या मूल्यांकन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता बोर्डाच्या पारदर्शकता आणि अचूकतेच्या दाव्यावर शंका घेतली जात आहे.आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या मिळालेल्या गुणांची योग्य रीतीने तापासणी केली आहे. त्यापैकी १ टक्के असे विद्यार्थी आढळले आहेत, ज्यांनी काही ना काही त्रुटी किंवा चुका पकडल्या आहेत. अशा परिस्थितीत जर कोणत्याही विद्यार्थ्याना मिळालेल्या गुणांबाबत थोडी जरी शंका असेल तर त्यांनी उत्तरपत्रिकेतील गुणांची मार्कशीट क्रॉस-चेक करून घ्यावी, असा सल्ला अनेक शिक्षकांकडून विद्यार्थी आणि पालकांना दिला जात आहे.

UPSC Prelims Result 2026: यूपीएससी प्रीलिम्स निकालाची तारीख ठरली? असा तपासा कट-ऑफ आणि गुणवत्ता यादी..

Web Title: Cbse marks mismatch delhi meerut answer sheet marksheet difference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • board exam
  • CBSC
  • education

संबंधित बातम्या

AI Impact on Education: अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अतिवापर पडतोय महागात; OECD च्या अहवालात मोठा खुलासा!
1

AI Impact on Education: अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अतिवापर पडतोय महागात; OECD च्या अहवालात मोठा खुलासा!

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
2

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
3

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
4

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.