फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भारतीय तटरक्षक दलामध्ये (Indian Coast Guard) असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. 2026 बॅच भर्ती 2024 अंतर्गत, जनरल ड्युटी (General Duty) आणि तांत्रिक (Technical – इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया 5 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल. इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण तपशील वाचून वेळेत अर्ज करावा.
रिक्त जागा
या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 140 पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे
अर्ज शुल्क
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय 1 जुलै 2025 पर्यंत 21 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता
जनरल ड्युटी (General Duty):
निवड प्रक्रिया
भारतीय तटरक्षक दलामध्ये निवड प्रक्रिया ही परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होईल. परीक्षेच्या तारखा आणि इतर माहिती अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अद्यतनित केली जाईल.
वेतन आणि फायदे
या पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना रु. 56,100 ते रु. 2,25,000 इतका मासिक वेतन मिळेल. तसेच, ग्रेड पे रु. 1,900 सुद्धा दिले जाईल. तटरक्षक दलात काम करण्याचे इतर फायदे जसे की प्रमोशन, निवृत्तीवेतन, भत्ते इत्यादी देखील मिळतील.
अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख
तटरक्षक दलामध्ये या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि 24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांना सूचित केले जाते की परीक्षेच्या तारखा आणि प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करण्याबाबतची माहिती नंतर देण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया
महत्वाच्या सूचना
तटरक्षक दलाच्या मध्ये भरती होण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.