Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career in Translation: पंतप्रधानांचे ट्रान्सलेटर कसे बनतात? जाणून घ्या भाषांतर क्षेत्रातील करिअर संधी आणि पात्रता

Career in Translation : पंतप्रधानांचे ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रेटर कसे बनतात? भाषांतर (Translation) क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणते कोर्सेस करावेत आणि यात किती सॅलरी मिळते, याबद्दल सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 25, 2026 | 02:28 PM
tanslater

tanslater

Follow Us
Follow Us:

Career in Translation Foreign Languages 2026: आज जग वेगाने जागतिकीकरणाकडे पाऊल टाकत आहे. यामुळे विविध देशांमधील व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि राजनैतिक संबंध सातत्याने दृढ होत आहेत. अशा परिस्थितीत भाषा समजून घेणाऱ्या आणि त्यांचे दुसऱ्या भाषेत अचूक सादरीकरण करणाऱ्या व्यावसायिकांची मागणीही झपाट्याने वाढली आहे. याच कारणामुळे ट्रान्सलेटर आणि इंटरप्रेटर हे आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे करिअर पर्याय बनले आहेत. जर तुम्हाला नवीन भाषा शिकण्याची आवड असेल तर तुम्ही भाषांतराच्या क्षेत्रात आपले करिअर घडू शकता. पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये काम करणारे ट्रान्सलेटर्स आणि इंटरप्रेटर्स हे देखील याच क्षेत्रातील प्रशिक्षित तज्ज्ञ असतात. चला तर मग जाणून घेऊया की, पंतप्रधानांचे ट्रान्सलेटर बनण्यासाठी कुठून आणि कोणते शिक्षण घ्यावे लागते आणि यासाठी सर्वोत्तम कॉलेजचे पर्याय कोणते आहेत.

ट्रान्सलेटर बनण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

ट्रान्सलेटर बनण्यासाठी किमान दोन भाषांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण केलेली असावी. जर तुम्हाला परदेशी भाषेत पुढील शिक्षण घ्यायचे असेल, तर तुम्ही १२ वीनंतर सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयातून पदवी पूर्ण असणे गरजेचे आहे. अनेक नामांकित संस्था प्रवेशासाठी प्रवेश परीक्षाही आयोजित करतात.

Mughal History: मुघल सल्तनत हादरवणारी प्रेमकथा! आपल्याच चुलत भावाच्या प्रेमात पडलेली ‘ती’ मुघल शहजादी कोण होती? जाणून घ्या

ट्रान्सलेटर बनण्यासाठी कुठून आणि कोणते शिक्षण घ्यावे लागते?

भाषांतर क्षेत्रात करिअर करण्यासाठी भाषेशी संबंधित अभ्यासक्रम सर्वात जास्त फायदेशीर ठरतात. विद्यार्थी बीए इंग्लिश, बीए हिंदी, बीए फ्रेंच, बीए जर्मन, बीए स्पॅनिश, बीए जपानी, बीए कोरियन किंवा बीए फॉरेन लँग्वेज ऑनर्समध्ये शिक्षण घेऊ शकतात. यानंतर विद्यार्थी मास्टर्स आणि पीएचडी देखील करू शकतात. पोस्ट ग्रॅज्युएशन पातळीवर एमए इन लिंग्विस्टिक्स (भाषाशास्त्र), एमए फ्रेंच, एमए जर्मन, एमए रशियन, एमए इटालियन किंवा एमए ट्रान्सलेशन स्टडीज सारखे कोर्सेस करता येतात. याशिवाय TOEFL आणि IELTS सारख्या भाषा प्राविण्य परीक्षाही अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

Re-NEET UG 2026: नीट फेरपरीक्षेची Answer Key याच आठवड्यात होणार जाहीर; ‘या’ अधिकृत वेबसाइटवर आन्सर की पहा एका क्लिकवर..

वेतन आणि करिअरमधील वाढ

सध्याच्या काळात भाषांतर हे वेगाने वाढणारे क्षेत्र मानले जात आहे. परदेशी कंपन्यांची भारतात वाढती गुंतवणूक लक्षात घेता भाषा तज्ज्ञांची मागणी सातत्याने वाढत आहे. या क्षेत्रात सुरुवातीच्या पातळीवर वार्षिक ३ ते ५ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. यासोबतच अनुभव आणि भाषेवरील प्रभूत्व जसजसे वाढेल, तसतसे उत्पन्न वार्षिक ८ लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.

Web Title: How to become prime minister career in translation courses salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Career
  • career guide
  • education
  • Translate

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
4

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.