• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Zilla Parishad And Panchayat Samiti Election Results To Be Announced Tomorrow

मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

सकाळी साडेसातपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानानंतर तब्बल ८२७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, आता निकालाच्या प्रतीक्षेने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 12:01 PM
मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया शनिवारी सायंकाळी पूर्ण झाली. सकाळी साडेसातपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानानंतर तब्बल ८२७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, आता निकालाच्या प्रतीक्षेने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढली आहे.

पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक पार पडली. ग्रामीण सत्ताकारणाचा कौल ठरवणाऱ्या या लढतीची मतमोजणी येत्या सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी) सकाळी दहा वाजता सुरू होणार असून, त्यानंतर लगेचच निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवारच्या दोन रात्री उमेदवारांसाठी अक्षरशः वैऱ्याच्या ठरणार आहेत.

या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ७३ जागा आणि पंचायत समित्यांच्या १४६ जागा अशा एकूण २१९ जागांसाठी मतदान झाले. या २१९ जागांसाठी तब्बल ८२७ उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी ५२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

चार वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीमुळे ग्रामीण राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदान प्रक्रिया एकूणच शांततेत पार पडली असली, तरी आता सर्वांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, ग्रामीण राजकारणाची दिशा कोण ठरवणार, याचा फैसला काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची तालुकानिहाय संख्या

अनुक्रमांक तालुक्याचे नाव गटांची संख्या एकूण उमेदवार
1 जुन्नर ०८ २४
2 आंबेगाव ०५  १७
3 शिरूर ०७ २०
4 खेड 08 28
5 मुळशी ०३ १८
6 हवेली ०६ २५
7 दौंड ०७ ३४
8 पुरंदर ०४ १९
9 वेल्हे ०२ ०८
10 भोर ०४ २०
11 बारामती ०६ ३२
12 इंदापूर ०८ ४१
13 मावळ 05 13

पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची तालुकानिहाय संख्या

तालुक्याचे नाव गणांची संख्या एकूण उमेदवार
जुन्नर १६ ४८
आंबेगाव १० ३९
शिरूर १४ ४६
खेड १६ ६०
मावळ १० २७
मुळशी ०६ ३३
हवेली १२ ४२
दौंड १४ ३५
पुरंदर ०८ ३३
वेल्हे ०४ २०
भोर ०८ २९
बारामती १२ ४४
इंदापूर १६ ७२

Web Title: Pune zilla parishad and panchayat samiti election results to be announced tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Election News
  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Pune News : एसओपीनुसार अनधिकृत बांधकामांवर हातोडा; येत्या 3 दिवसात…
1

Pune News : एसओपीनुसार अनधिकृत बांधकामांवर हातोडा; येत्या 3 दिवसात…

भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर…
2

भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर…

Pune News : डीपी बाॅक्स’चे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पुण्यातील घटना
3

Pune News : डीपी बाॅक्स’चे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पुण्यातील घटना

पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह…
4

पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले

Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले

Feb 08, 2026 | 01:42 PM
हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…

Feb 08, 2026 | 01:41 PM
पुस्तकांपलीकडचे जग, आदिवासी विद्यार्थ्यांना घडवली ‘कला घोडा’ मायानगरीची सफर

पुस्तकांपलीकडचे जग, आदिवासी विद्यार्थ्यांना घडवली ‘कला घोडा’ मायानगरीची सफर

Feb 08, 2026 | 01:36 PM
IND vs USA : नाणेफेक सोडून कर्णधार सूर्या अचानक गेला कुठे? हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने होत आहे Viral

IND vs USA : नाणेफेक सोडून कर्णधार सूर्या अचानक गेला कुठे? हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने होत आहे Viral

Feb 08, 2026 | 01:25 PM
रितेश देशमुखच्या धाकट्या मुलाचा Video Viral; लेकाची रडून रडून अवस्था खराब, जिनिलियाच्या कृतीचं कौतुक

रितेश देशमुखच्या धाकट्या मुलाचा Video Viral; लेकाची रडून रडून अवस्था खराब, जिनिलियाच्या कृतीचं कौतुक

Feb 08, 2026 | 01:24 PM
Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

Feb 08, 2026 | 01:22 PM
पत्रकारितेच्या इतिहासातील ‘ब्लॅक वेनस्डे’! 300 पत्रकारांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर CEOचा राजीनामा; Washington Postमध्ये धुमाकूळ

पत्रकारितेच्या इतिहासातील ‘ब्लॅक वेनस्डे’! 300 पत्रकारांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर CEOचा राजीनामा; Washington Postमध्ये धुमाकूळ

Feb 08, 2026 | 01:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.