• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Clashes Between Bjp And Shiv Sena Supporters Know Reason Behind This

भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर…

सिल्लोड येथील अंभई गटात भाजप उमेदवाराच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला तर नानेगाव येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 08, 2026 | 12:28 PM
भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर...

भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर... (File Photo : Clashes)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निडणूक मतदानादरम्यान, काही ठिकाणी पोलिस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. बिडकीन मतदान केंद्रावर विनाकाम महिला गर्दी करत असल्याने पोलिसांनी महिलांना बाहेर काढल्याने वाद चिघळला होता. एका ठिकाणी भाजप उमेदवाराचा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळाला.

सिल्लोड येथील अंभई गटात भाजप उमेदवाराच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला तर नानेगाव येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. एका केंद्रावर एक तरुण बोगस मतदान करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. नागरिकांनी बोगस मतदाराला मारहाण केल्याचेही आले.

हेदेखील वाचा : Bihar Crime: चार मित्रांनी एकत्र घेतलं उचललं टोकाचं पाऊल; एकाच कंपनीत करायचे नोकरी; काय घडलं नेमकं?

दरम्यान, लाल बहादूर शास्त्री मतदान केंद्रावर दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली. मतदान केंद्रापासून अवघ्या १०० मीटरच्या आत प्रचारासाठी स्टॉल लावल्याने हा वाद उफाळून आला.

एक-दोन ठिकाणच्या मशीन बदलल्या, मतदान सुरळीत

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ठिकाणी मशीन बदलल्या असून, या व्यतिरिक्त अनुचित प्रकार घडला नाही. एक-दोन ठिकाणच्या अफवा आम्हाला ऐकायला मिळाली असता आम्ही त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करून पाठवले.

– दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

तरुणांना बेदम मारहाण

दुसऱ्या एका घटनेत, वाढदिवसासाठी केक आणण्यास निघालेल्या तीन तरुणांना हूल दिल्याचा जाब विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना दोन दिवसांपूर्वी लेमन ट्री हॉटेलसमोरील रोडवर घडली.

हेदेखील वाचा : दुचाकीवरून निघालेल्या तरुणांना रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण; साथीदारांना बोलावलं अन्…

Web Title: Clashes between bjp and shiv sena supporters know reason behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Election News
  • political news

संबंधित बातम्या

मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद
1

मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला
2

Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद
3

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

ZP Election 2026 : जुन्नर तालुक्यात ‘बोगस’ मतदानामुळे युवकांचा संताप! मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?
4

ZP Election 2026 : जुन्नर तालुक्यात ‘बोगस’ मतदानामुळे युवकांचा संताप! मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले

Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले

Feb 08, 2026 | 01:42 PM
हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…

Feb 08, 2026 | 01:41 PM
पुस्तकांपलीकडचे जग, आदिवासी विद्यार्थ्यांना घडवली ‘कला घोडा’ मायानगरीची सफर

पुस्तकांपलीकडचे जग, आदिवासी विद्यार्थ्यांना घडवली ‘कला घोडा’ मायानगरीची सफर

Feb 08, 2026 | 01:36 PM
Pune News : एसओपीनुसार अनधिकृत बांधकामांवर हातोडा; येत्या 3 दिवसात…

Pune News : एसओपीनुसार अनधिकृत बांधकामांवर हातोडा; येत्या 3 दिवसात…

Feb 08, 2026 | 01:35 PM
IND vs USA : नाणेफेक सोडून कर्णधार सूर्या अचानक गेला कुठे? हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने होत आहे Viral

IND vs USA : नाणेफेक सोडून कर्णधार सूर्या अचानक गेला कुठे? हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने होत आहे Viral

Feb 08, 2026 | 01:25 PM
रितेश देशमुखच्या धाकट्या मुलाचा Video Viral; लेकाची रडून रडून अवस्था खराब, जिनिलियाच्या कृतीचं कौतुक

रितेश देशमुखच्या धाकट्या मुलाचा Video Viral; लेकाची रडून रडून अवस्था खराब, जिनिलियाच्या कृतीचं कौतुक

Feb 08, 2026 | 01:24 PM
Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

Feb 08, 2026 | 01:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.