युनियन बँकेत नोकरीची संधी; वाचा... कोण करू शकतो अर्ज? कधीपर्यंत आहे अर्जासाठीची मुदत?
बँक परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय) अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ विश्लेषक- व्यवसाय वित्त पदाची 01 रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे.
संस्था – युनियन बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद : वरिष्ठ विश्लेषक-व्यवसाय वित्त
रिक्त पद संख्या : 01 पद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2024
नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : 50 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ICAI द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतील पात्र चार्टर्ड अकाउंटंट पदवी असणे आवश्यक.
कसा कराल अर्ज?
– या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या बँकेच्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
– अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 असणार आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात
अर्ज करण्यासाठी ‘या’ ठिकाणी क्लिक करा.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.unionbankofindia.co.in/ ला भेट द्यावी.