Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC-HSC Exam: पेपरफुटीला बसणार आळा? दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाचा ‘हा’ नवा डिजिटल प्रयोग यशस्वी ठरेल का?

SSC-HSC Exam: पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत डिजिटल प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रीन मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर कसा होणार? येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 23, 2026 | 09:25 AM
परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न

परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:

SSC-HSC Exam: पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेची गोपनीय प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने थेट केंद्रावर पाठवणे आणि उत्तरपत्रिकांचे ऑनलाईन स्क्रिनवर मुल्यांकन केले जाणार आहे. येत्या जुन-जुलै महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असून फक्त एका केंद्रासाठीच मर्यादित असेल. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तरच पुढील परीक्षांना ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पारंपारिक पद्धतीने प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि उत्तरपत्रिकांची तपासणी करते. मात्र, बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. यापूर्वी फेब्रुवारी-मार्च परीक्षेत बारामती येथून डिजीटल ट्रंकच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आता त्यापुढील टप्पा म्हणून थेट डिजीटल प्रश्नपत्रिका पाठवण्याची यंत्रणा विकसित केली जात आहे.

Civil Services Exam २०२७: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२७ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला होणार प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा

उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रिन मुल्यांकन होणार

या प्रयोगानुसार, पुरवणी परीक्षेत प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात केंद्रावर पोहोचवल्या जातील. त्यानंतर पासवर्डद्वारे त्या डाउनलोड करून त्याची प्रिंट काढण्यात येईल आणि त्या विद्यार्थ्यांना देण्यात येतील. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी इंटरनेट, वीजपुरवठा, जनरेटर आशा सर्व साधनांची उपलब्धता करून देण्यात येईल. त्यानंतर परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिका ऑनलाईन स्कॅन करून त्यांचे ऑनस्क्रिन मुल्यांकन केले जाईल. यामध्ये एआयचा ही वापर केला जाईल. सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात येत आहे.

MEXT Scholarship: जपानमध्ये मोफत शिक्षण घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! जाणून घ्या ‘एमईएक्सटी’ स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया..

अनावश्यक विषय कमी होणार

दहावी बारावीच्या परीक्षेत अत्यल्प विद्यार्थी असलेल्या विषयांसाठी स्वतंत्र परीक्षा यंत्रणा राबवावी लागते. यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च होतो. तरी या विषयांचा आढावा घेऊन अनावश्यक विषय कमी करण्याचा विचार राज्य मंडळाकडून घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra board ssc hsc exam digital question papers onscreen evaluation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • education
  • HSC
  • SSC

संबंधित बातम्या

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
1

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
2

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
4

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.