Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHT CET 2026: ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; आता काय असणार नवीन तारीख?

प्रवेश नोंदणीमध्ये पीसीएम समूहाची नोंदणीमागील वर्षापेक्षा जास्त झाली असून २०२५ च्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) या प्रवेश परीक्षेमध्ये ४ लाख ६४ हजार २६३  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2026 | 09:35 PM
MHT CET 2026: ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; आता काय असणार नवीन तारीख?
Follow Us
Follow Us:

अपार आयडी अन् युडीआयडी बंधनकारक नाही
सीईटी मुदतवाढीच्या तारखा जाहीर
दोन संधी देण्याच्या निर्णयामुळे यंदा बारा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या (Career News) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इंजिनियरिंग, टेक्नॉलॉजी,फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) आणि ॲग्रीकल्चर एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी  पीसीएम – पीसीबी समूह, बी. डिझाईन,नर्सिंग, वैद्यकीय डीपीएन / पीएचएन, बी.एड, एमएड, एमपीएड याविविध अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठीच्या (Exam) प्रवेश नोंदणीस मुदतवाढ देण्यात येत आहे.

आजपर्यंत १७ अभ्यासक्रमाच्या सीईटीला १२ लाख २८ हजार २१३ विद्यार्थ्यांनी  प्रवेश नोंदणी केली असून दोन संधी मिळून १६ लाख ५८ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएचटी सीईटी  पीसीएम समूह  व पीसीबी समूह या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीचीअंतिमतारीख २४ फेब्रुवारी होती. विलंब शुल्कासह अंतिम मुदतवाढ दि. २५ ते २७ फेब्रुवारी  पर्यंत करण्यात आली आहे.

‘फूड इन्स्पेक्टर’ अभ्यासक्रमात संधी! कशी करावी लागते तयारी? करा अर्ज

बी.एस्सी नर्सिंग वडीपीएन / पीएचएन (वैद्यकीय)या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीचीमुदतवाढ दि. २५ फेब्रुवारी  ते १६ मार्च पर्यंत करण्यात येत आहे. बी. डिझाईनया अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीची अंतिम मुदतवाढ दि. २५ ते २७ फेब्रुवारी  पर्यंत करण्यात येत आहे. तर बी.एड,एमएड आणि एमपीएडया अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीचीमुदतवाढ दि. २५ ते २७ फेब्रुवारी  पर्यंत करण्यात येत आहे.

पीसीएम समूहाच्या नोंदणीमध्ये वाढ

प्रवेश नोंदणीमध्ये पीसीएम समूहाची नोंदणीमागील वर्षापेक्षा जास्त झाली असून २०२५ च्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) या प्रवेश परीक्षेमध्ये ४ लाख ६४ हजार २६३  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  आजपर्यंत ही नोंदणी ४ लाख ६६ हजार ७७९ झाली असूनही वाढ २ हजार ५१७ ने जास्त आहे.

अपार आयडी अन् युडीआयडी बंधनकारक नाही

यावर्षी पासून विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे करणे सहज शक्य व्हावे यासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्याना युनिक डिसॲबिलिटी आयडी (युडीआयडी ) गरजेचे आहे पण बंधनकारक नाही.

महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नाही! विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय

सीईटी मुदतवाढीच्या तारखा जाहीर

-पीसीएम अन् पीसीबी समूह दि.२५ ते २७ फेब्रुवारी

-बी.एस्सी नर्सिंग २५ फेब्रुवारी  ते १६ मार्च

-डीपीएन / पीएचएन (वैद्यकीय) दि. २५ फेब्रुवारी  ते १६ मार्च २०२६

-बी. डिझाईन दि. २५ ते २७ फेब्रुवारी

-बी.एड दि. २५ ते २७ फेब्रुवारी

-एमएड दि. २५   ते २७ फेब्रुवारी

-एमपीएड दि. २५  ते २७ फेब्रुवारी

Web Title: Mht cet admission registration for various courses extended career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • CET Exam

संबंधित बातम्या

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ
1

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
2

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज
3

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
4

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.