Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai University Admission: मुंबई विद्यापीठाच्या ‘दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात’ प्रवेश प्रक्रिया सुरू; घरबसल्या मिळवा पदवी!

Mumbai University CDOE Distance Admission : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राची (CDOE) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम अभ्यासक्रमांसाठी 'समर्थ' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 31, 2026 | 11:36 AM
mumbai university

mumbai university

Follow Us
Follow Us:

Mumbai University CDOE Distance Admission 2026: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. शिकण्याची लवचिकता, परवडणारे शिक्षण, शुल्क, युजीसी आणि एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम हे सीडीओईची वैशिष्ये आहेत. येथे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे.

पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम

येथे बी.ए, बी.कॉम, बी.एससी तसेच एम.ए, एम.कॉम आणि एम.एससी अंतर्गत विविध विषयांच्या अभ्यासक्रमांचा पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर समावेश केला आहे.

याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट व डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवले जात आहे. तसेच दुहेरी पदवीचा पर्यायही दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! आता MBBS पूर्ण करण्यासाठी मिळणार १० वर्षे; NMC चा ऐतिहासिक निर्णय!

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/  या संकेत स्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधित सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in  यासंकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सीडीओईमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी तज्ञ व अनुभवी पूर्णवेळ प्राध्यापक या संस्थेत उपलब्ध आहेत.

ज्या विद्यर्थ्यांना काही अडचणींमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण हे औपचारिक शिक्षण पद्धतीतून पूर्ण करता येत नाही, त्याच्यासाठी विद्यापीठामार्फत चालवला जाणारा हा अभ्यासक्रम शिक्षण पूर्ण करण्यासाठी सोयीस्कर ठरेल. या विद्यापीठाची विभागीय केंद्रे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून नुकतेच पालघर येथे विभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते.

RRB Result: टेक्निशियन ग्रेड ३ परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी आणि कटऑफ ‘असा’ करा चेक!

Web Title: Mumbai university distance online education admission samarth portal direct entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Admission News
  • Mumbai University
  • Online Admission

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.