Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांना ‘हे’ कॉलेज देणार तब्बल 75 लाखांची स्कॉलरशिप; काय असणार नियम व अटी?

भारत आणि आयर्लंडमधील शिक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमात याची घोषणा केली गेली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2026 | 03:18 PM
विद्यार्थ्यांना ‘हे’ कॉलेज देणार तब्बल 75 लाखांची स्कॉलरशिप; काय असणार नियम व अटी?
Follow Us
Follow Us:

विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन करियर घडवण्याची संधी 
नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड देणार स्कॉलरशिप 
75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे कॉलेजने केली घोषणा

प्रत्येक विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला आपले करियर चांगले व्हावे, आपले भविष्यातील जीवन सुखकर जावे असे वाटत असते. त्यासाठी तो अतोनात मेहनत घेत असतो. चांगले शिक्षण, चांगली नोकरी करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. आता प्रदेशात जाऊन आपले करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड विद्यार्थ्यांना 75 लाखांची स्कॉलरशिप देणार आहे.

परदेशात शिक्षण घेण्याची योजना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी अन आनंदाची बातमी आहे. नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंडने कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना 75 लाख रुपयांची स्कॉलरशिप देण्याची घोषणा केली आहे. नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंडला 75 वर्षे पूर्ण होत असताना ही घोषणा करण्यात आली आहे.

भारत आणि आयर्लंडमधील शिक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमात याची घोषणा केली गेली. या कार्यक्रमाला भारतातील आयर्लंडचे राजदूत, उच्च शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ नेते आणि अनेक वरिष्ठ मंडळी उपस्थित होते.

1 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळणार, सरकारी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या कुठे आणि कसा कराल अर्ज

काय असणार नियम व अटी?

नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड डेट असलेल्या स्कॉलरशिपची किंमत 75 लाख असणार आहे. मात्र ही रक्कम विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात दिली जाणार नसून, तर त्यांच्या शिक्षण शुल्कात दिली जाणार आहे. ही स्कॉलरशिप केवळ उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच दिली जाणार आहे.

स्कॉलरशिप घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वात पाहिल्यान नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंडमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. ही स्कॉलरशिप बिझनेस, कॉम्प्युटर, मानसशास्त्र या अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.

NEET UG परीक्षा तुम्ही किती वेळा देऊ शकता? प्रयत्नांची मर्यादा किती? जाणून घ्या सविस्तर बातमी

सरकारी नोकरीची मोठी संधी

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. हरियाणा लोकसेवा आयोगाने (HPSC) एकूण १,६७२ पदव्युत्तर शिक्षक संगणक विज्ञान पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यामुळे हरियाणातील सर्व सरकारी शाळांमधील रिक्त संगणक विज्ञान पदे भरली जातील. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ९ मार्चपर्यंत आयोगाच्या अधिकृत वेबसाइट hpsc.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादा ४२ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारच्या नियमांनुसार वयात सूट मिळेल.

Web Title: National college of ireland give 75 lakhs of scholarship to indian students career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Career News
  • Ireland
  • Scholarship Exam
  • Students

संबंधित बातम्या

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
1

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?
2

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम
3

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई
4

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.