Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२४ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात? ‘नीट’ परीक्षेपूर्वी पालकांनी उपस्थित केले यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्न….

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या २४ लाख विद्यार्थ्यांचे लक्ष 'नीट' परीक्षेवर आहे, पण यंदा अभ्यासापेक्षा परीक्षा केंद्रावरील बायोमेट्रिक प्रक्रियेची चर्चा का रंगली आहे? जाणून घ्या....

  • By श्रेया देशमुख
Updated On: Apr 30, 2026 | 04:04 PM
NEET

NEET

Follow Us
Follow Us:
  • NEET परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या चिंतेचे कारण
  • विद्यार्थ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल
  • परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष होण्याकरिता पालक  का आहेत प्रयत्नशील
आपल्या देशातील अनेक तरूण-तरूणींचे स्वप्न डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे असते. त्या दिशेने त्यांच्या अभ्यासाची तयारी सुरू असते. मात्र अनेकवेळा विद्यार्थांना कित्येक समस्यांना सामोरे जावे लागते. यावेळी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. या चिंतेचे नेमके कारण काय आहे, हे आता आपण जाणून घेणार आहोत.

‘या’ कारणामुळे विद्यार्थी चिंतेत

यंदा होणाऱ्या NEET UG 2026 परिक्षेला 24 लाख विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. सध्या विद्यार्थी परिक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. या दरम्यानच  परिक्षेच्या प्रश्नासोबत केंद्रावर होणाऱ्या बायोमॅट्रीक (Biometric) पडताळणीबाबतही विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे बायोमेट्रीक जुळले नाही तर विद्यार्थ्यांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

‘या’ समस्यांना सामोरे जावे लागेल

गेल्या वर्षी २०२५ मध्ये काही ठिकाणी फिंगरप्रिंट न जुळल्याने, लाईट गेल्या आणि परिक्षा उशीर झाल्याने अनेत विद्यार्थी अडचणीत आले. यामुळे विद्यार्थांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला होता. यामुळे यंदाही त्यांच्यात भितीचे वातावरण आहे. पालकांनी देखील परिक्षाकेद्रांवर कोणतीही अडचण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

CSE की AI & Data Science; इंजिनिअरिंग प्रवेशापूर्वी ‘हा’ फरक जाणून घ्या, करिअरसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष होण्याकरिता पालक प्रयत्नशील

सध्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या आई-वडीलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालक पालक परिक्षा यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत आहे. दुसरकीडे परिक्षा विभागानेही विश्वास व्यक्त केला आहे की, परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी, जे कोणत्याही विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही. याकरिता परिक्षा विभाग खबरदारी घेत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष याकडे लगले आहे की परीक्षेच्या दिवशी सर्व प्रक्रिया विनाअडथळा पार पडेल की नाही.

Web Title: Neet ug 2026 biometric verification parents concern exam center technical issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Doctor
  • Exam
  • NEET

संबंधित बातम्या

Exam reforms : NTA परीक्षा प्रणालीत होणार मोठे बदल; टास्क फोर्सकडून नागरिकांच्या सूचना मागवल्या
1

Exam reforms : NTA परीक्षा प्रणालीत होणार मोठे बदल; टास्क फोर्सकडून नागरिकांच्या सूचना मागवल्या

NEET UG 2026 Counselling च्या राउंड २ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू
2

NEET UG 2026 Counselling च्या राउंड २ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू

Judicial Services Exam : न्याय सेवा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत बदल; वकिलीचा अनुभव ३ वरून किती वर्ष केला? जाणून घ्या
3

Judicial Services Exam : न्याय सेवा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत बदल; वकिलीचा अनुभव ३ वरून किती वर्ष केला? जाणून घ्या

GATE 2027: गेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि परीक्षा पॅटर्न..
4

GATE 2027: गेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि परीक्षा पॅटर्न..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.