Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

OBC VJNT Hostel Admission 2026 : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahit.org या संकेतस्थळावर अर्ज करावा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 07, 2026 | 03:33 PM
hostel admission

hostel admission

Follow Us
Follow Us:

OBC VJNT Hostel Admission 2026 : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी जिल्हानिहाय शासकीय वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मुलांसाठी मोफत शासकीय वसतिगृह सुरू

मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांसाठी ठाणे-कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथील इमारत क्रमांक ए-,५०, पहिला मजला, कल्याण जिल्हा ठाणे ४२१३०१ येथे मोफत मुलांचे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृह योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत निवासासह भोजन भत्ता व निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

Banking Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सप्टेंबर महिन्यात तब्बल १८,१०४ पदांसाठी भरती जाहीर!

इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) यामधील इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन https://hmasnew.mahit.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

Bank of Baroda Recruitment 2026: सरकारी बँकिंग नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामार्फत १,१०० जागांसाठी भरती जाहीर

मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून शासकीय वसतिगृह सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगर, चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ४०००७१. यांनी केले आहे.

Web Title: Obc vjnt government hostel admission mumbai suburban 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Admission News
  • education
  • Mumbai

संबंधित बातम्या

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
1

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
2

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Nagpur News : बनावट इंजिनीअरिंग प्रवेशाचा पर्दाफाश; २ प्रवेश रद्द
3

Nagpur News : बनावट इंजिनीअरिंग प्रवेशाचा पर्दाफाश; २ प्रवेश रद्द

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
4

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.