• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Opportunity To Correct The Application Form Of Mca Cet

MCA CET: अर्जात दुरुस्तीची संधी! ‘या’ तारखांना घेण्यात येतील परीक्षा

State Common Entrance Test Cell मार्फत घेतल्या जाणाऱ्या MCA आणि MHMCT परीक्षांची नोंदणी प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2026 रोजी संपली. MCA साठी 55,542 तर MHMCT साठी फक्त 55 विद्यार्थ्यांनी अर्ज केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2026 | 02:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यातील State Common Entrance Test Cell (सीईटी कक्ष) मार्फत घेतल्या जाणाऱ्या एमसीए आणि एम.एचएमसीटी प्रवेश परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) आणि मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एम.एचएमसीटी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद झाली. यंदा एमसीए प्रवेश परीक्षेसाठी एकूण ५५ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, एम.एचएमसीटीसाठी केवळ ५५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.

Career Tips : वादक म्हणून कसे घडवावे करिअर? प्रवास खडतर पण यश मोठे

नोंदणी प्रक्रियेनंतर अनेक विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना काही तांत्रिक किंवा माहितीविषयक चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. याची दखल घेत सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने अर्जात आवश्यक बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिन आयडीच्या माध्यमातून अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही दुरुस्ती करायची आहे. या प्रक्रियेदरम्यान नाव, जन्मतारीख, छायाचित्र, स्वाक्षरी तसेच लिंग यांसारख्या महत्त्वाच्या माहितीमध्ये बदल करता येणार आहे. त्यामुळे अर्ज करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

दरम्यान, परीक्षेच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. एम.एचएमसीटी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा २५ मार्च २०२६ रोजी होणार असून, एमसीए प्रवेश परीक्षा ३० मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे. या दोन्ही परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर संगणकाधारित (CBT) पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नोंदणीमध्ये थोडी घट झाल्याचे दिसून येते. २०२५ मध्ये एमसीए परीक्षेसाठी ५६ हजार २५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर यंदा ही संख्या ७१५ ने कमी झाली आहे. तसेच एम.एचएमसीटीसाठी गतवर्षी ८० विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, तर यंदा २५ विद्यार्थ्यांची घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

का दिली MCA CET परीक्षा?

एमसीए (Master of Computer Applications) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी State Common Entrance Test Cell मार्फत ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची संगणक, गणित आणि लॉजिकल विचारक्षमता तपासणे. एमसीए पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा अ‍ॅनालिस्ट, सिस्टम इंजिनिअर अशा चांगल्या नोकरीच्या संधी मिळतात.

Web Title: Opportunity to correct the application form of mca cet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:28 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार? 

US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार? 

Mar 05, 2026 | 01:21 PM
Ajit Pawar Plane Crash: मोठी अपडेट! VSR कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

Ajit Pawar Plane Crash: मोठी अपडेट! VSR कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

Mar 05, 2026 | 01:20 PM
Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा

Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा

Mar 05, 2026 | 01:07 PM
Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?

Mar 05, 2026 | 01:06 PM
Bigg Boss Marathi 6:”Im Am Loser…”, राखी सावंतने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा! पाहा Promo

Bigg Boss Marathi 6:”Im Am Loser…”, राखी सावंतने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा! पाहा Promo

Mar 05, 2026 | 01:06 PM
चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Mar 05, 2026 | 01:01 PM
Astro Tips: कपाळावर ‘U’ आकाराचा टिळक का लावतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Astro Tips: कपाळावर ‘U’ आकाराचा टिळक का लावतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Mar 05, 2026 | 01:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.