Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khan Sir News: खान सरांच्या कोचिंगवरील हल्ल्याने खळबळ; बिहारमध्ये चालतो तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा कोचिंग व्यवसाय

Khan Sir Coaching Firing: पटणा येथील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या कोचिंग सेंटरवरील गोळीबारानंतर कोचिंग संस्थांमधील वर्चस्वाची लढाई समोर आली असून, बिहारमध्ये दरवर्षी २५० कोटींहून अधिक उलाढाल करणारी आणि लाखो लोकांना रोजगार देणारी ही कोचिंग मंडी नेमकी किती मोठी आहे? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 04, 2026 | 11:05 AM
coaching

coaching

Follow Us
Follow Us:

Khan Sir News: नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या खान सरांच्या कोचिंग सेंटरवरील गोळीबारानंतर ज्ञान बिंदू कोचिंगच्या संचालकासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोचिंग माफिया आणि संस्थांमधील वर्चस्वाचा वाद पुन्हा एकदा उफाळत आहे. तरी या निमित्ताने आज आपण बिहारमधील कोचिंग विश्वाची व्याप्ती आणि बाजारपेठ नेमकी किती मोठी आहे हे जाणून घेणार आहेत.

बिहारमधील कोचिंग इंडस्ट्री किती मोठी आहे? 

खान सर यांच्या कोचिंग संटरवर झालेला हल्ला म्हणजे केवळ एक सुटी घटना नाही तर बिहारच्या अर्थव्यवस्था आणि समाजाचा कणा बनलेल्या एका विशाल उद्योगाची एक झलक आहे.

  • ‘स्मार्ट स्क्रॅपर्स’च्या एप्रिल २०२६ च्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये कोचिंग सेंटर्सची संख्या ६,३८३   वर पोहचली आहे. पटणा हे राज्यातील सर्वात मोठा कोचिंग हब असून १,२५६ येथे कोचिंग सेंटर्स आहेत.
  • बिहारमधील ५,९३५ कोचिंग सेंटर हे एकल मालकीचे आहेत तर उर्वरित सेंटर्स मोठ्या ब्रॅंड्सचे आहेत.
  • राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर भारतातील कोचिंग इंडस्ट्री ७.२ बिलियन अमेरिकन डॉलर्सची  (सुमारे ६०,००० कोटी) रूपयांची कमाई करते.
CBSE History: सीबीएसई बोर्ड अस्तित्वात येण्यापूर्वी देशात परीक्षा कशी व्हायची? जाणून घ्या रंजक इतिहास…

कोचिंग मार्केटची अब्जावधींची उलाढाल

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बिहारमध्ये सुमारे ३,००० खाजगी कोचिंग संस्थांची वार्षिक उलाढाल (Turnover) २५० कोटीपेक्षा जास्त होते. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, हा आकडा लवकरच १,००० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल.

बिहारचे कोचिंग सेंटर देशाच्या कोचिंग क्षेत्रातील तेजीचा केंद्रबिंदू आहे. बिहारमध्ये ५२.५% विद्यार्थी खाजगी कोचिंग घेतात. याच कारणामुळे ते ‘कोटा’नंतर देशातील दुसरे सर्वात मोठे कोचिंगचे हब मानले जात आहे.

NEET Paper Leak: २० लाखांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश? अहमदाबादच्या तरुणाने रेकॉर्डिंगसह केला खळबळजनक खुलासा

या उद्योगातून किती रोजगार मिळतो?

हा कोंचिग उद्योग लाखो लोकांना रोजगार देतो. बिहारमध्ये एका कोचिंग शिक्षकाचा पगार हा सुमारे ४.७२ लाख रुपये आहे. हा पगार नवख्या उमेद्वारांसाठी २.१६ लाखांपासून ते अनुभवी शिक्षकांसाठी ७.५ लाख रुपयांपर्यंत असू शकतो. संपूर्ण देशात हा उद्योग हजारो शिक्षक, समुपदेशक (Counselor) आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना रोजगार पुरवत आहे.

Web Title: Patna khan sir coaching center firing gyan bihar coaching industry turnover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • bihar
  • Breaking News
  • Coaching Classes

संबंधित बातम्या

कलियुगातील ‘श्रवणकुमार’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
1

कलियुगातील ‘श्रवणकुमार’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक
2

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral
3

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.