Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गणित गुरुवार’नंतर आता ‘सायन्स सोमवार’; महापालिका शाळांमध्ये नवा शैक्षणिक उपक्रम

महापालिका शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'गणित गुरुवार' उपक्रमाला मिळालेल्या यशानंतर आता विद्यार्थ्यांसाठी 'सायन्स सोमवार' हा नवा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमातून विज्ञान विषयाची गोडी वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2026 | 10:26 AM
'गणित गुरुवार'नंतर आता 'सायन्स सोमवार'; महापालिका शाळांमध्ये नवा शैक्षणिक उपक्रम

'गणित गुरुवार'नंतर आता 'सायन्स सोमवार'; महापालिका शाळांमध्ये नवा शैक्षणिक उपक्रम

Follow Us
Follow Us:
  • ‘गणित गुरुवार’च्या यशानंतर महापालिका शाळांमध्ये ‘सायन्स सोमवार’ उपक्रम सुरू होणार.
  • विज्ञान आणि गणित विषयांतील विद्यार्थ्यांची प्रगती वाढवण्यावर भर दिला जाणार.
  • गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासाठी लॅपटॉप देण्याचीही घोषणा करण्यात आली.
महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘गणित गुरुवार’ उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. यासोबतच आता या शैक्षणिक वर्षापासून ‘सायन्स सोमवार’ हा उपक्रम सुरू करण्याचा पालिका शिक्षण विभागाचा मानस आहे. येत्या काहीदिवसांत हा उपक्रम अभ्यासक्रमात दाखल होणार आहे.

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, CBSE दहावीच्या दुसऱ्या टप्प्याचा रिझल्ट लवकरच जाहीर होणार, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या

महानगरपालिका शिक्षण विभाग व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रात मिशन मेरिट आणि स्टेम सुधार उपक्रम अंतर्गत आयोजित बैठक व गुणगौरव समारंभात महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, शिक्षण समिती सदस्य वर्षा टेंबुलकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती वासुदेवन, शेल इंडिया अपस्ट्रीमचे महाव्यवस्थापक निपूण प्रधान, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरीतकुडवे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येक वाराला वेगळा विषय घ्या – शिरवडकर

शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर म्हणाल्या, शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच गणित गुरुवार सारखे उपक्रम राबविल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांनी खासगी शाळांना मागे टाकले आहे. विद्याथ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांसह पालकांचाही तितकाच वाटा आहे. गणित गुरुवार, सायन्स सोमवारप्रमाणे आठवड्याच्या प्रत्येक वाराला वेगळा विषय घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.

शालेय अभ्यासासाठी उपलब्ध करून देणार लॅपटॉप

‘गणित गुरुवार’ या उपक्रमात दर गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत जेव्हा मुले स्वत हुन मोबाईल किंवा टेंब घेऊन गणिताचा सरावाला बसतात, तेव्हा पालकांनाही अभ्यासाचे महत्व पटू लागते. गणितापाठोपाठ आता या शैक्षणिक वर्षापासून ‘सायन्स सोमवार’ हा नवा उपक्रम सुरू होत आहे. ‘गुरुवारी गणिताशी मैत्री, सोमवारी विज्ञानाचा चमत्कार’, असा दुहेरी आनंद आता महानगरपालिकेच्या शाळांतील मुलं घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. सोमवारी विज्ञान आणि गुरुवारी गणित या समीकरणामुळे श्रीनिवास रामानुजन, डॉक्टर होमी भाभा किवा डॉक्टर जयंत नारळीकर याच महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमधून घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच १५० गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासाठी लॅपटॉप देणार असल्याचेही यावेळी तावडे यांनी सांगितले.

Automobile Career Opportunities: ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; 10 वी, 12 वी नंतर कोणते पर्याय उपलब्ध?

मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा पालिकेकडून गौरव

यावेळी गणित गुरुवार उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३३ शाळांचा आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. महापौर रितू तावडे म्हणाल्या, ‘मिशन मेरिट आणि स्टेम सुधारणा कार्यक्रम’च्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. ज्या ९३० हून अधिक शाळांमध्ये हा स्टेम कार्यक्रम राबवला गेला, त्या शाळातील मुले खान अकॅडमीच्या माध्यमातून डिजिटल स्क्रीनवर गणित आणि विज्ञानाचे अवघड प्रश्न चुटकीसरशी सोडवतात. सुमारे सव्वा लाख विद्यार्थी या उपक्रमामुळे आधुनिक शिक्षण प्रवाहात आले आहेत. तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयात मिळवलेले अतिरिक्त प्राविण्य हे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे यश आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Science somvar initiative after ganit guruwar municipal schools to promote science learning and stem education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • Career News
  • education
  • Municipal Corporation

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.