Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशस्थ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली; विद्यार्थी आर्थिक संकटात

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या सुमारे ७५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 09, 2026 | 05:39 PM
परदेशस्थ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली; विद्यार्थी आर्थिक संकटात

परदेशस्थ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली; विद्यार्थी आर्थिक संकटात

Follow Us
Follow Us:
  • परदेशस्थ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली
  • विद्यार्थी आर्थिक संकटात
  • आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या सुमारे ७५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने शिष्यवृत्तीला मान्यता दिल्यानंतरही निधी वितरणात झालेल्या दिरंगाईमुळे संबंधित विद्यार्थ्यांवर परदेशातील विद्यापीठांकडून फी भरण्यासाठी दबाव वाढला आहे. शासनाकडून शिष्यवृत्ती मिळेल या अपेक्षेवर हे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले. मात्र प्रत्यक्ष निधी न मिळाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

 

काही विद्यार्थ्यांनी विभागाशी संपर्क साधल्यानंतर “निधी उपलब्ध नाही, मागणी करण्यात आली आहे” असा प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. संबंधित विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तात्काळ वितरित करावी, निधी वितरणातील दिरंगाईबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होणार नाही यासाठी शासनाने विद्यापीठांशी समन्वय साधावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच या प्रश्नावर तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

एका बाजूला सरकार अनावश्यक गोष्टीवर कोट्यवधी रुपये उधळत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्याचे व देशाचे भवितव्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘निधी नाही’ असे लाजिरवाणे उत्तर दिले जात आहे. सरकारने तातडीने थकीत शिष्यवृत्ती वितरित करावी आणि विद्यापीठांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही याची हमी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल’ – अक्षय जैन, प्रदेशाध्यक्ष, माध्यम विभाग, युवक काँग्रेस

हे सुद्धा वाचा : उमेदवारी माघारी घेतली तरी काँग्रेस भूमिकेवर ठाम, 2029 ला बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल; हर्षवर्धन सपकाळांचा विश्वास

Web Title: Students studying abroad are in financial distress due to the suspension of their scholarships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Government
  • Students

संबंधित बातम्या

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
1

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
2

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश
3

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश

कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
4

कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.