Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TTE vs TC : स्टेशन मास्टर की लोको पायलट? Railway तील कोणता Job सर्वात बेस्ट? जाणून घ्या सविस्तर

आजही रेल्वेमध्ये नोकरी मिळवणं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. बऱ्याच तरुणांसाठी करिअरचा एक अत्यंत पसंतीचा पर्यायही मानला जातो. पण यासगळ्यात विशेषतः, TTE आणि TC यांसारख्या पदांबाबत अनेकदा संभ्रम दिसून येतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 17, 2026 | 02:24 PM
(फोटो सौजन्य: gemini )

(फोटो सौजन्य: gemini )

Follow Us
Follow Us:
  • TTE आणि TC यांसारख्या पदांबाबत अनेकदा संभ्रम
  • TTE चा एकूण पगार TC च्या पगारापेक्षा अधिक
  • कामाचे ठिकाण आणि कामाच्या तास
TTE vs TC  : आजही रेल्वेमध्ये नोकरी मिळवणं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. बऱ्याच तरुणांसाठी करिअरचा एक अत्यंत पसंतीचा पर्यायही मानला जातो. पण यासगळ्यात विशेषतः, TTE आणि TC यांसारख्या पदांबाबत अनेकदा संभ्रम दिसून येतो. अनेक लोक या दोन्ही पदांना एकच समजण्याची चूक करतात; मात्र प्रत्यक्षात, त्यांची कर्तव्ये आणि त्यांच्या जबाबदाऱ्या यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे, यापैकी कोणत्याही पदाची निवड करण्यापूर्वी, या दोन्ही पदांविषयी व्यवस्थित जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्ही ठरवू शकता.

‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण अनिवार्य, चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

TTE म्हणजे काय?

TTE म्हणजेच Traveling Ticket Examiner म्हणजेच प्रवासी तिकीट परीक्षक हा आहे. हा रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्याची जबाबदारी असलेला कर्मचारी असतो. त्यांची नेमणूक प्रामुख्याने एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांवर केली जाते. प्रवासादरम्यान प्रवाशांना जागा देणं, प्रतीक्षा यादी म्हणजेच waiting list तपासणं त्यांच्यात बदल करणं आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निवारण करणं अशा जबाबदाऱ्या तो पार पाडत असतो.

TC म्हणजे काय?

दुसरीकडे, TC किंवा तिकीट तपासनीस हे रेल्वे स्थानकावर कार्यरत असतात. ते फलाटांवर, प्रवेशद्वारांवर किंवा पादचारी पुलांवर प्रवाशांची तिकिटे तपासतात. तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल करणे आणि प्रवाशांना अचूक माहिती पुरवणे, ही त्यांची मुख्य कर्तव्ये असतं.

वेतन काय असतं?

वेतनाबाबत बोलायचे झाल्यास, ७ व्या वेतन आयोगानुसार TTE आणि TC या दोघांचेही वेतन स्तर साधारणपणे समान आहेत. त्यांचे सुरुवातीचे मूळ वेतन ₹२१,७०० पासून ₹३०,००० च्या दरम्यान असते. विविध भत्ते जोडल्यानंतर, त्यांच्या हातात मिळणारे एकूण वेतन म्हणजेच in-hand salary साधारणपणे ₹३०,००० ते ₹४५,००० पर्यंत पोहोचू शकते.

TTE चा एकूण पगार TC च्या पगारापेक्षा अधिक

मात्र TTE ची कमाई साधारणपणे थोडी अधिक मानली जाते; याचं कारण म्हणजे त्यांना ‘रनिंग अलाउन्स’ म्हणजे प्रवास भत्ता मिळतो. रेल्वेने प्रवास करत असताना त्यांना एक अतिरिक्त भत्ता दिला जातो, ज्याची रक्कम कापलेले अंतर आणि संबंधित प्रवासाच्या स्वरूपानुसार वाढत जाते. नेमक्या याच कारणामुळे, TTE चा एकूण पगार TC च्या पगारापेक्षा अधिक असू शकतो.

कामाचे ठिकाण आणि कामाच्या तास

या दोन नोकऱ्यांमधील सर्वात महत्त्वाचा फरक हा कामाचे ठिकाण आणि कामाच्या तासांमध्ये आहे. TTE ला सतत रेल्वेसोबत प्रवास करावा लागतो आणि त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. याउलट, TC ची कर्तव्ये स्थानकावर पार पाडली जातात आणि यामध्ये साधारणपणे ८-तासांच्या पाळ्यांमध्ये काम करावे लागते; परिणामी, त्यांची जीवनशैली अधिक स्थिर असते.

जर तुम्हाला अशा करिअरची इच्छा असेल, जिथे प्रवासाच्या संधींसोबतच अधिक कमाईचीही शक्यता आहे तर ‘TTE’ ची नोकरी तुमच्यासाठी जास्त योग्य ठरू शकते. पण जर तुम्हाला कामाच्या निश्चित वेळा आणि स्थिर जीवनशैली अधिक पसंत असेल, तर ‘TC’ ची भूमिका तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकते. या दोन्ही पदांद्वारे भारतीय रेल्वेमध्ये एक सन्मानजनक आणि सुरक्षित करिअर करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे जेव्हा कधी जागा निघतील तेव्हा अर्ज करा आणि तुमचं करिअर सुरक्षित करा.

राज्यातील 17 लाख शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी 21 एप्रिलपासून जाणार संपावर; ‘या’ मागण्यांसाठी संघटना आक्रमक

Web Title: Tte vs tc which railway job is better salary and duties comparison see for more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • High salary Job
  • Indian Railway
  • Job
  • job news
  • jobs
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

NEET PG 2026: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी! ‘या’ विषयात आहेत सर्वाधिक स्कोप
1

NEET PG 2026: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी! ‘या’ विषयात आहेत सर्वाधिक स्कोप

Internship Placement 2026: विद्यार्थ्यांची बॅटिंग! दरमहा ३.५ लाख रुपयांचे स्टायपेंड; १००% प्लेसमेंटचा रेकॉर्ड
2

Internship Placement 2026: विद्यार्थ्यांची बॅटिंग! दरमहा ३.५ लाख रुपयांचे स्टायपेंड; १००% प्लेसमेंटचा रेकॉर्ड

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज
3

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड
4

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.