Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mughal Women : मुघल काळातील ‘त्या’ दोन शक्तिशाली महिला कोण होत्या ? ज्यांच्या इशाऱ्यावर चालायचे साम्राज्य !

Mughal Women : मुघल हरम म्हणजे केवळ बेगमांचे घर नव्हते, तर तिथून राजकारण ठरत असे. अकबरची धायमा महाम अंगा आणि जहांगीरची बेगम नूरजहाँ यांच्या शक्तिशाली इतिहासाबद्दल सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 21, 2026 | 11:01 AM
mughal women

mughal women

Follow Us
Follow Us:

Mughal Women : मुघलांचे नाव येताच लोकांच्या डोळ्यांसमोर शाही महल बादशहा आणि तेथील हरमचे चित्र समोर उभे राहते, मुघल हरम म्हणजे केवळ राण्या आणि बेगमांच्या राहण्याची जागा नव्हती तर तेथूनच अनेकदा संपूर्ण सल्तनतचे राजकारण ठरत असेह. मात्र, हे खूपच कमी लोकांना माहित आहे. मुघल काळात काही महिलांच्या नावावर नाणी पडली, तर काहीनी पडद्याआड राहूनही संपूर्ण साम्राज्याची दिशा बदलून टाकली. चला तर मग जाणून घेऊया मुघल सल्तनतच्या महत्तपूर्ण दोन महिलांची, ज्यांच्या इशाऱ्यावर संपूर्ण साम्राज्य चालायचे.

महाम अंगा यांचे योगदान

महाम अंगा या अकबर बादशहाच्या दूध पाजणारी आई होत्या आणि अकबरच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा खूप मोठा प्रभाव होता. जेव्हा अकबर कमी वयात गादिवर बसला, तेव्हा त्याला अनुभवी लोकांच्या आधाराची गरज होती. त्याच काळात अधम खान यांचे नावही सत्ता संघर्षात समोर येते. इतिहासकारांच्या सांगण्यानुसार, महाम अंगा यांनी पडद्याआड राहून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जरी नंतरच्या काळात अकबरने सत्ता स्वत:च्या हातात घेतली आणि अशा निर्णयांवर मर्यांदा आणले तरीही, सुरुवातीच्या काळात महाम अंगा यांची ताकद एखाद्या मोठ्या मंत्र्यापेक्षा कमी नव्हती.

NEET Paper Leak : नीट पेपर लीकचे पुणे ते राजस्थान कनेक्शन; ‘ब्लँक चेक’ घेऊन कोट्यवधींची डील करणारा मास्टरमाइंड शेवटी सापडला.

नूरजहाँचे नाणे का चालत होते?

मुघल इतिहासातील सर्वात चर्चित, प्रभावशाली आणि शक्तिशाली महिलांमध्ये नूरजहाँचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जहांगीरच्या राजवटीत त्यांचा प्रभाव इतका वाढला होता की, त्यांच्या नावाने राजेशाही आदेश निघू लागले होते.

इतिहासात असाही उल्लेख अढळतो की, त्यांच्या नावाने नाणीही पाडली गेली होती. नूरजहाँ यांनी दरबारातील वेगवेगळ्या गटांमध्ये समतोल राखण्यात आणि सत्ता मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या केवळ जहांगीर बादशहाची बेगम नव्हत्या, तर एक कुशल राजकीय रणनीतीकारही होत्या. त्यांनी नातेसंबंध आणि राजकीय आघाड्याच्या माध्यमातून संपूर्ण शासन यंत्रणेवर प्रभावही पाडला होता, त्यांची ताकद पाहून अनेक परदेशी प्रवासीही थक्क होत आसत.

Pharmacy Colleges Ban : मुख्यमंत्र्यांनी फार्मसी कॉलेजेसवर का घातली बंदी? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Web Title: Two powerful mughal women empire maham anga nur jahan history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • education
  • mughal
  • Women

संबंधित बातम्या

Pune Crime : तिघी पोलीस ठाण्यात, ‘कलेक्टर’ मैदानात; त्या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ
1

Pune Crime : तिघी पोलीस ठाण्यात, ‘कलेक्टर’ मैदानात; त्या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
2

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
4

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.