• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Want To Pursue A Career In It Difference Between Bca And Mca

IT मध्ये करिअर करायचे आहे? मग BCA आणि MCA मधील अंतर जाणून घ्या

BCA हा ३ वर्षांचा बेसिक IT फाउंडेशन कोर्स, तर MCA हा २ वर्षांचा अॅडव्हान्स्ड IT आणि स्पेशलायजेशन कोर्स आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 05, 2025 | 07:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • IT प्रोजेक्ट मॅनेजमेंटसारखे विषयही शिकवले जातील
  • अभ्यासक्रमाचा फोकस मात्र सारखाच
  • स्पेशलायजेशन हवे असल्यास MCA करा
IT मध्ये करिअर करू इच्छित आहात तर काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती म्हणजे IT मध्ये शिक्षण घेण्यासाठी दोन कोर्स आहेत. आधी BCA करावे लागते त्यांनतर MCA करावे लागते. BCA म्हणजे Bachelor Of Computer Application! तर MCA म्हणजे Masters Of Computer Application! BCA हा ३ वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे.

प्राध्यापक भरती निकषात बदल! शिक्षकांची नाराजी घेण्यात आली ध्यानात, ५०:५० सूत्र लागू होण्याची शक्यता

तर MCA हा २ वर्षाचा पोस्ट-ग्रॅज्युएट कोर्स आहे. दोन्ही कोर्स करण्यासाठी काही तरी पात्रता निकष पात्र असणे आवश्यक आहे. हे पात्रता निकष म्हणजे BCA साठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अनेक ठिकाणांवर अनेक ठिकाणी गणित/कंप्यूटर सायन्स आवश्यक आहे.

MCA करण्यासाठी आधी BCA / BSc / किंवा कोणतीही पदवी उर्त्तीर्ण करणे आवश्यक! महत्वाचे म्हणजे कधी कधी ग्रॅज्युएशनमध्ये गणित बंधनकारक आहे. दोघांचे अभ्यासक्रम जरी वेगवेगळे असले तरी अभ्यासक्रमाचा फोकस मात्र सारखाच आहे. एकंदरीत, BCA म्हणजे बेसिक IT फाउंडेशन! यामध्ये प्रोग्रामिंग, नेटवर्किंग, DBMS, वेब डेव्हलपमेंटसारखे विषय शिकवले जातात तर MCA हा एक अॅडव्हान्स्ड IT आणि स्पेशलायजेशन कोर्स आहे. यामध्ये आता नव्यानेच Add झालेला भविष्यातील सगळ्यात महत्वाचा विषय AI आहे तर यात डेटा स्ट्रक्चर, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, IT प्रोजेक्ट मॅनेजमेंटसारखे विषयही शिकवले जातील.

लॉ विद्यार्थ्यांनी धरली कोर्टाची वाट! All India परीक्षेत घडलेल्या प्रकारांमुळे नाराजी

जर BCA केलात तर फक्त एका मोठया IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डिझायनर, सिस्टम अ‍ॅनालिस्ट म्हणून काम करता येईल. तर MCA केलात तर एका मोठ्या कंपनीमध्ये सीनियर आणि मॅनेजेरियल रोल निभावता येईल. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, IT कन्सल्टंट, डेटा सायंटिस्ट या पदांचा समावेश आहे. BCA केलात तर बेसिक IT रोल्सनुसार सुरुवातीचा पगार मिळेल पण MCA केलात तर जास्त पगार आणि उच्च प्रोफाइल नोकऱ्या मिळतील. 12वी नंतर लगेच IT क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी BCA best! पण उच्च पदांसाठी, अॅडव्हान्स्ड स्किल्स आणि स्पेशलायजेशन हवे असल्यास MCA करा.

Web Title: Want to pursue a career in it difference between bca and mca

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 07:35 PM

Topics:  

  • BCA
  • MCA

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड

Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड

Jan 19, 2026 | 06:20 PM
BMC Mayor: …असं झाले तर महापौर भाजपचा नाही तर उद्धव ठाकरे गटाचा होणार! वाचा BMC चे रंजक समीकरण

BMC Mayor: …असं झाले तर महापौर भाजपचा नाही तर उद्धव ठाकरे गटाचा होणार! वाचा BMC चे रंजक समीकरण

Jan 19, 2026 | 06:17 PM
फेब्रुवारीत रश्मिका मंदाना खरंच लग्न करणार? अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर, म्हणाली…

फेब्रुवारीत रश्मिका मंदाना खरंच लग्न करणार? अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर, म्हणाली…

Jan 19, 2026 | 06:14 PM
Shubman Gill: ‘शाळेत जा आणि कर्णधारपद शिका…’, शुभमन गिलच्या नेतृत्वावर माजी पाक खेळांडूची जहरी टीका; थेट बाबर आझमशी केली तुलना

Shubman Gill: ‘शाळेत जा आणि कर्णधारपद शिका…’, शुभमन गिलच्या नेतृत्वावर माजी पाक खेळांडूची जहरी टीका; थेट बाबर आझमशी केली तुलना

Jan 19, 2026 | 06:09 PM
भाजप पक्षामध्ये लोकशाही की हुकूमशाही? कशी होते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

भाजप पक्षामध्ये लोकशाही की हुकूमशाही? कशी होते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Jan 19, 2026 | 05:55 PM
दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

Jan 19, 2026 | 05:51 PM
Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Jan 19, 2026 | 05:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Jan 19, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar :  महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Ahilyanagar : महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Jan 19, 2026 | 05:32 PM
Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Jan 19, 2026 | 05:27 PM
फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

Jan 19, 2026 | 02:11 PM
THANE : मुंबई-मध्य प्रदेश आंतरराज्य ड्रग तस्करीचा पोलिसांचा मोठा पर्दाफाश

THANE : मुंबई-मध्य प्रदेश आंतरराज्य ड्रग तस्करीचा पोलिसांचा मोठा पर्दाफाश

Jan 19, 2026 | 02:08 PM
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM
Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jan 18, 2026 | 05:18 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.