बीसीसीआयकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळायचे असेल तर देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळावे लागणार असा इशारा अल आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०२६ च्या आयपीएल हंगामात पुण्यात त्यांचे होम सामने आयोजित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून आरसीबीला होमग्राऊंडची ऑफर देण्यात आली आहे.
एमसीए पदाधिकारी, ॲपेक्स कौन्सिल आणि टी२० मुंबई गव्हर्निंग कौन्सिलच्या निवडणुका १२ नोव्हेंबर रोजी होणार होत्या, मात्र अध्यक्षपदाचा तिढा अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी सुटला.
विश्वचषकाचे विजेतेपद जिंकल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून महाराष्ट्र सरकारला मुंबई महानगर प्रदेशात निवासी महिला क्रिकेट अकादमी बांधण्यासाठी जमीन देण्याची विनंती करण्यात आली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीत 'कूलिंग-ऑफ' नियमांवरून मोठा वाद. १२ नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी काही पदाधिकाऱ्यांवर नियम मोडून पुन्हा निवडणूक लढवण्याचा आरोप.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा 'वर्षा' (Varsha) निवासस्थानी भेट घेतली. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या भेटीचा तपशील गुलदस्त्यात असला तरी...
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गावस्कर यांचा हा पुतळा एमसीएच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयात आहे जो स्टेडियममध्ये बांधण्यात…
भारतीय फलंदाज आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू पृथ्वी शॉने अखेर मुंबई संघाला सोडचिठ्ठी दिली आहे. तो आता आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील झाला असून तो आता येत्या हंगामात महाराष्ट्राकडून खेळताना…
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल आगामी स्थानिक हंगामात मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून त्याचे ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
MCA ने सूर्यकुमार, श्रेयस अय्यरसह मुंबईतील सर्व खेळाडूंसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे. आतापासून मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना मुंबई टी-२० लीगमध्ये सहभागी होणे बंधनकारक असेल.
आता स्वतः मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक निवेदन जारी केले आहे आणि या अफवांवर स्पष्ट केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या अफवांना पूर्णपणे नकार दिला आहे. एमसीए म्हणते की यादव मुंबईकडून…