फोटो सौजन्य- iStock
ज्यावेळी आपण कोणत्या ठिकाणी नवीन जॉईन होतो त्यावेळी एचआर आपल्याला विमा ऑफर करते आपण बहुतांश वेळा कंपनीच्या विम्याला पसंती देतो. मात्र नोकरी करताना कंपनीचा विमा निवडताना त्याचे सामान्य फायदे तोटे लक्षात घेणे गरजेचे आहेत त्यासोबत ज्यावेळी कंपनीचा विमा आपण घेत नाही आणि स्वतःचा विमा काढतो त्यावेळी त्या निर्णयात फायदे आणि तोटे विचारात घेतले पाहिजेत. तुमच्या वैयक्तिक गरजा, आर्थिक स्थिती, आणि दीर्घकालिक योजनांवर विम्याची निवड ठरते. त्यामुळे कंपनीचा विमा आणि स्वत:चा विमा या दोन्ही विमांचे नेमके फायदे तोटे जाणून घेऊया
कंपनीचा विमा
फायदे:
फायदे:






