Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zimmermann Telegram History: ‘त्या’ एका गुप्त पत्राने पहिल्या महायुद्धाचा इतिहास कसा बदलला? जर्मनीचा कोणता डाव अमेरिकेमुळे उलटला?

Zimmermann Telegram History: पहिल्या महायुद्धाचा इतिहास बदलणाऱ्या 'झिमरमन टेलिग्राम'ची संपूर्ण माहिती. जर्मनीचे परराष्ट्रमंत्री आर्थर झिमरमन यांचे मेक्सिकोला पाठवलेले गुप्त पत्र आणि अमेरिकेच्या युद्धातील प्रवेशाविषयी सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 27, 2026 | 03:10 PM
zimmerman telegram

zimmerman telegram

Follow Us
Follow Us:

Zimmermann Telegram History: पहिल्या महायुद्धादरम्यान वर्ष १९१७ मध्ये एक गुप्त पत्र पाठवण्यात आले, ज्याने संपूर्ण जगाचे राजकारण आणि युद्धाची दिशाच बदलून टाकली. या युद्धात जर्मनीचे परराष्ट्रमंत्री आर्थर झिमरमन  यांनी एक गुप्त पत्र मेक्सिकोला पाठवले होते, ज्याला इतिहासात ‘झमरमन टेलिग्राम’ म्हणून ओळखले जाते.

 या पत्रात लिहले होते की, अमेरिकेने या महायुद्धापासून दूर रहावे, जर अमेरिका जर्मनीविरुद्ध युदधात उतरली तर मेक्सिकोने जर्मनीला साथ द्यावी. या बदल्यात जर्मनीने टेक्सास, अ‍ॅरिझोना आणि न्यू मेक्सिको यांसारखे प्रदेश परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, जे मेक्सिको यापूर्वी अमेरिकेकडून हारला होता.

जर्मनीला वाटले की, या पत्रातील संदेश गुप्त राहील परंतु, ब्रिटनची गुप्तहेर संस्था संस्था ‘रूम ४०’ ने हे पत्र वाटेतच पकडले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा गुप्त संदेश वाचला आणि नंतर ही माहिती अमेरिकेपर्यंत पोहोचवली. जेव्हा ही बातमी अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली, तेव्हा संपूर्ण देशात खळबळ उडाली. या संदेशाने अमेरिका जनता संतप्त झाली आणि यानंतर या महायुद्धाला वेगळे वळण मिळाले.

SSC GD कॉन्स्टेबलची पुनरपरीक्षा जाहीर; पण २९ मे रोजी होणारा हा पेपर नेमका कोणत्या उमेदवारांसाठी आहे ?

अमेरिकेची युद्धात एन्ट्री आणि महायुद्धाला नवे वळण

झिमरमन टेलिग्राम उघडकीस आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्यावर अमेरिकन जनतेचा दबाव वाढला. याच काळात जर्मनीने कोणतीही सूचना न देता अमेरिकेच्या जहाजांवर हल्ले केले, यामुळे अमेरिकेची व्यापारी जहाजे धोक्यात आली. जनता आणि नेत्यांमध्ये वाढत्या संतापानंतर अखेर ६ एप्रिल १९१७ रोजी अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली. या युद्धात अमेरिका सामील झाल्यामुळे मित्र राष्ट्रांना म्हणजेच ब्रिटन, फांन्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठी ताकद मिळाली.

एक गुप्त पत्र आणि महायुद्धाचा अंत

अमेरिका या महायुद्धात उतरल्यानंतर पहिल्या महायुद्धाचा शेवट वेगाने जवळ येऊ लागला. जर्मनी आणि त्यांच्या सहकारी देशांवर सातत्याने दबाव वाढत गेला. अखेर १९१८ मध्ये पहिले महायुद्ध संपले आणि मित्र राष्ट्रांचा यामध्ये विजय झाला. इतिहासकारांच्या मते जर झिमरमन टेलिग्राम समोर आला नसता तर कदाचित अमेरिका युद्धात सामील झाली नसती. त्या एका गुप्त पत्राने संपूर्ण जगाची राजकीय दिशाही बदलून टाकली. याच कारणामुळे ‘झिमरमन टेलिग्राम’ आजही इतिहासातील सर्वात गाजलेल्या आणि प्रभावशाली घटनांपैकी एक मानला जातो.

Biometric Attendance: विद्यार्थ्यांची ७५% उपस्थिती अनिवार्य! कॉलेजमधील बोगस हजेरी रोखण्यासाठी शासनाचा १०० कोटींचा ‘हा’ आहे प्लॅन

Web Title: Zimmermann telegram history world war 1 germany mexico secret letter usa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • America
  • Germany
  • World War

संबंधित बातम्या

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू
1

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
2

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
3

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
4

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.