Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; चॉकलेटचे आमिष दाखवत घरी नेलं अन् नंतर…

ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. घरात कोणीही नसताना त्याने मुलीवर अत्याचार केला. यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2026 | 12:12 PM
खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार

खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार

Follow Us
Follow Us:

बारामती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता बारामती शहरातील अनंतआशा नगर परिसरात राहणाऱ्या एका 52 वर्षीय नराधमाने ओळखीचा गैरफायदा घेत 10 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन शमशुद्दीन झारे उर्फ राजू (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पीडित बालिकेच्या शेजारीच राहत असून, पीडितेच्या कुटुंबाशी त्याची जुनी ओळख होती. याच ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. घरात कोणीही नसताना त्याने मुलीवर अत्याचार केला. यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

पीडित मुलीने हिंमत दाखवून आपल्या पालकांना या प्रकाराची माहिती दिली. पालकांनी तत्काळ बारामती शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपी हसन हा सराईत गुन्हेगार असून, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात १० वर्षांची शिक्षा भोगली आहे. या आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर घटनेने बारामती शहर परीसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विवाहितेवर गुंगीचे औषध

सिन्नर तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात पीडितेने दिलेल्या पुरवणी जबाबानंतर पोलिसांनी बलात्काराचे गंभीर कलम वाढवत आरोपीला अटक केली आहे.

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; मासिक पाळीच्या काळातही जबरदस्ती केली अन्…

Web Title: 52 year old abuses 10 year old girl incident in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Abused Case
  • crime news
  • physical harassment

संबंधित बातम्या

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
1

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
2

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
3

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
4

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.