Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर-टँकर चोरणारी टोळी अटकेत; ३.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर आणि टँकर चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपींनी टँकरचा रंग बदलून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी ३.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 12, 2026 | 03:03 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर-टँकर चोरणारी टोळी अटकेत; ३.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त (Photo Credit - X)

छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर-टँकर चोरणारी टोळी अटकेत; ३.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • ट्रॅक्टर-टँकर चोरीचा पर्दाफाश
  • तीन जणांना बेड्या, चिकलठाणा पोलिसांत गुन्हा
  • टँकरचा रंग बदलला
Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर पाणी वाहतुकीसाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर आणि टैंकर चोरी करून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीचा तब्बल ३ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपीची नावे

पांडुरंग गोरख दसपुते, विशाल राजगुरु आणि अजय ब्रदीनाथ राऊत (रा. उटवद ता.जि. जालना) अशी अटक आरोपीची नावे असुन त्यांना पुढील तपासासाठी चिकलठाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नितीन रंगनाथ मोरे (३६, रा. कांचननगर, नक्षत्रवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १ जानेवारी रोजी ट्रॅक्टर व टँकर चोरी प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karjat News : आदिवासींची फसवणूक करून जमिनीचे हस्तांतरण ; शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

दोघांनी साथीदाराच्या मदतीने केली चोरी

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना माहिती मिळाली की, पांडुरंग दसपुते आणि विशाल राजगुरू यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने ही मोरे यांचे ट्रॅक्टर व टँकर चोरी केले आहे. माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दसपुते व राजगुरु या दोघांना बेड्या ठोकल्या. चौकशीत त्यांनी चोरीचा ट्रॅक्टर उटवद (ता. जि. जालना) येथील अजय राऊत याच्याकडे तर टैंकर सिद्धीविनायक नगर, करमाड पेठे येथील मोकळ्या जागेत उभा केल्याचे सांगितले.

पथकाने त्यानुसार दोन्ही ठिकाणी कारवाई करत ट्रॅक्टर आरोपी अजय राऊतच्या ताब्यातून जप्त केला. टैंकरही करमाड परिसरातून मिळून आला असून, ओळख टाळण्यासाठी त्याचा मूळ पिवळा रंग बदलून लाल-पांढरा रंग दिल्याचे उघड झाले. या कारवाईत एकूण ३ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक निरीक्षक पवन इंगळे, सुधीर मोटे यांच्यासह अंमलदार विष्णु गायकवाड, अशोक वाघ, शिवानंद बनगे, अनिल काळे, महेश बिरुटे, योगेश तरमळे आणि संजय तांदळे यांनी केली.

पिंपरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, विरोधक उमेदवाराच्या घरात घुसून शिवीगाळ; नेमकं काय घडलं?

Web Title: A gang that stole tractors and tankers has been arrested in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.