Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

खराडी भागात कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 25, 2026 | 12:01 PM
बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्...; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्...; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज गंभीर गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता खराडी भागात कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

किरण दयाराम बाबर (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण हिचा भाऊ दादू सजन बोरसे (वय २३, रा. भनगाई वस्ती, खराडी) यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पती हा खासगी ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतो. त्याची पत्नी किरण खराडी परिसरात घरकामे करते. बाबर दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबर दाम्पत्यात वाद होत होते. बुधवारी (२४ जून) पहाटे चारच्या सुमारास किरण गाढ झोपेत होती. शेजारी मुले झोपली होती. आरोपीने तिच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपीने किरणचे नाक आणि कान तीक्ष्ण शस्त्राने कापला. गंभीर जखमी झालेल्या किरणला भाऊ दादू याने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टारांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट; चेतनच्या वडिलांचा दावा- मुलाला बळजबरीने गोवण्यात आलं

पसार पतीचा शोध सुरू

आरोपी पती पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नीचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आरोपीने खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र मिळालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. सहायक निरीक्षक सचिन जाधव अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर

Web Title: A shocking incident has occurred in pune where a husband murdered his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
1

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक  गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…
2

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद
3

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
4

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.