Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील कर्वेनगरमध्ये महिलेची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर; आता पोलिसांनी…

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या छळामुळे महिलेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 01, 2026 | 11:33 AM
पुण्यातील कर्वेनगरमध्ये महिलेची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर; आता पोलिसांनी...

पुण्यातील कर्वेनगरमध्ये महिलेची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर; आता पोलिसांनी...

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील कर्वेनगरमध्ये महिलेची आत्महत्या
  • धक्कादायक कारण समोर
  • पोलिसांकडून तपास सुरु
पुणे : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. दररोज वेगवेळ्या कारणावरुन आत्महत्या होत असल्याचे उघडकीस येत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या छळामुळे महिलेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली आहे. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पतीविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राणी तिरुपती कुऱ्हाडे (वय २५, रा. स्नेहांकित काॅलनी, कर्वेनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत कुऱ्हाडे यांचा भावाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी कुऱ्हाडे मूळच्या कर्नाटकातील विजापूरच्या आहेत. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पतीने त्यांचा छळ सुरू केला. छळामुळे बहिणीने २६ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली, असे राणी कुऱ्हाडे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : नागपूर जिल्ह्यात स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट; 15 जणांचा मृत्यू, 18 जखमी

नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन

लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बाणेर परिसरात घडला आहे. गेल्याच वर्षात वैष्णवी हगवणे हिच्या मृत्युने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता अशीच काहीशी घटना घडली आहे. गंगा तेजस बेंबळकर (वय २७, रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी गंगाचे वडिल शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय ५९, रा. कर्नाटक हौसिंग बोर्ड, अक्का महादेवी कॉलनी, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी बाणेर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती तेजस शिवा बेंबळकर (वय ३१) उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय ५८), शिवा माणिकराव बेंबळकर (वय ६२), रिया शिवा बेंबळकर (वय ३३, सर्व रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A shocking incident has taken place in karvenagar pune where a woman committed suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Pune Crime
  • pune news
  • Pune Police Action
  • Sucide News

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
3

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
4

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.