बचाव कार्य सुरु
स्फोट झाल्यानंतर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्या कामगारांना नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. एकूण १५ जणांचा मृत्यू झाला तर १८ मजूर जखमी झाल्याची माहिती आहे. ज्या कंपनीत स्फोट झाला त्या कंपनीचे नाव एसबीएल (SBL) एनर्जी असे आहे. तिथे गंपावादाच्या उत्पनादानच काम सुरु होत. त्यावेळी हा अपघात घडला.
बारामती शहरात सव्वा दोन कोटींचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले निर्देश
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या एसबीएल एनर्जी नावाच्या कंपनीत भीषण स्फोट झाला. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून या भीषण स्फोटाची माहिती मिळवली आणि पीडितांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचत आहे.
नागपूरमध्ये नात्याला काळिमा! मामीला घरात एकटी पाहून फिरली नियत आणि…; भाचा अटकेत
नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मामीला घरात एकटी पाहून भाच्याची नियत फिरली आणि त्याने मामीसोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून भाच्याला अटक करण्यात आले आहे. ही घटना नागपूरच्या यशोधरानगर येथे घडली.
काय घडलं नेमकं?
पीडित अल्पवयीन हे यशोधरा नगर येथे राहते. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ती आपल्या बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्यावेळी तिचा भाचा खोलीतच बेडवर झोपलेला होता. महिला कपडे घेऊन खोलीबाहेर पडत असतांना आरोपीने तिच्या मागून येत तिला पकडण्याचा प्रयत्न केला. पीडितेने टाळा विरोध केला. त्यांनतर आरोपी काहीही न बोलता तेथून निघून गेला.
त्यांनतर तो पुन्हा २४ फेब्रुवारीला सकाळी महिला घरी एकटी असतांना गेला. त्याने बेडरूममध्ये जाऊन महिलेचा मागून हात धरत अश्लील वर्तन केले. महिलेने धाडस दाखवत त्याला जोरात ढकलले व स्वतःची सुटका करून बाहेर पडली. यानंतर पीडितेने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध छेडछाडीच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अल्तमश सलीम शेख असे आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले
Ans: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे.
Ans: प्राथमिक माहितीनुसार 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
Ans: जखमींना नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत.






