Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Murder : पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; कारण काय तर…

दारू पिऊन त्रास देत असल्यावरून मुलीनेच आपल्या वडीलांचा चाकूने छातीत वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 19, 2026 | 01:38 PM
पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; कारण काय तर...

पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; कारण काय तर...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्यावरून मुलीनेच आपल्या वडीलांचा चाकूने छातीत वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून, मुलीकडूनच वडिलांचा खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

 

जैनुद्दीन दस्तगीर फुलारी (वय ७०, रा. काशिवाडी) असे खुन झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दिलशाद जैनुद्दीन फुलारी (वय ४०, रा. पोलीस चौकीच्या समोर, काशिवाडी) हिला अटक केली आहे. हा प्रकार काशीवाडी पोलिस चौकीच्या समोर त्यांच्या राहत्या घरात रविवारी रात्री आकराच्या सुमारास घडला आहे. याबाबत जैनुद्दीन यांच्या पत्नीने तक्रारदार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जैनुद्दीन, त्यांची पत्नी आणि मुलगी दिलशाद फुलारी हे एकत्र राहतात. त्यांची मुले वेगळी राहतात. दिलशाद हिचा विवाह झाला नाही. जैनुद्दीन फुलारी हे दारु पिऊन घरी आले. ते दिलशाद हिला शिवीगाळ करु लागले. तर त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा रागाच्या भरात घरातील किचन ओट्यावर ठेवलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू घेऊन दिलशाद हिने वडिलांच्या छातीवर वार केला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत अधिकरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन दिलशाद फुलारी हिला अटक केली आहे. सहायक उपनिरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात धक्कादायक प्रकार! रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून नवले ब्रिजवरून खाली फेकलं; नेमकं प्रकरण काय?

रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज ते नवले ब्रिजदरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून, ते व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर चौक येथे सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रवासी भरण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादाच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तीन आरोपींनी त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून मारहाण केली. हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a daughter murdered her father

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
2

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…
3

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…

Crime News: ‘पत्नीशी संबंध असल्याचा संशय’; तरुणाला शेतात नेले अन् फरशी-दगडाने ठेचून…
4

Crime News: ‘पत्नीशी संबंध असल्याचा संशय’; तरुणाला शेतात नेले अन् फरशी-दगडाने ठेचून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.