Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाला अडविले, धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील १२ हजारांची रोकड लुटल्याची घटना सहकारनगरमधील तुळशीबागवाले काॅलनीत घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 19, 2026 | 12:30 AM
रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाला अडविले, धमकी दिली अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाला अडविले, धमकी दिली अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील १२ हजारांची रोकड लुटल्याची घटना सहकारनगरमधील तुळशीबागवाले काॅलनीत घडली आहे. या प्रकरणी चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सनैवर मोजा अन्सारी (वय ३३, सध्या रा. तुळशीबागवाले काॅलनी, सहकारनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश ) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो मजुरी करतो. अन्सारी हा तुळशीबागवाले काॅलनी परिसरातून महिनाभरापूर्वी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघाला होता. त्याला मासिक वेतन मिळाले होते. १२ हजारांची रोकड त्याने खिशात ठेवली होती.

चौघांनी त्याला अडविले आणि तुझा मोबाइल संच फुटला आहे, असे सांगून धमकाविण्यास सुरुवात केली. अन्सारीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याच्या खिशातील १२ हजारांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. सुरुवातीला घाबरलेल्या अन्सारीने पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा, दोघांना घरात घुसून मारहाण; नेमकं काय घडलं?

एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर

दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ४७ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a young man was robbed by thieves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Crime News: छ. संभाजीनगर हादरलं! पोलीस ठाण्याशेजारील मैदानावर १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; जुन्या वादातून रक्तरंजित थरार
1

Crime News: छ. संभाजीनगर हादरलं! पोलीस ठाण्याशेजारील मैदानावर १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; जुन्या वादातून रक्तरंजित थरार

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; अट्टल घरफोड्या आरोपी जेरबंद, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; अट्टल घरफोड्या आरोपी जेरबंद, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

बीसीच्या पैशांच्या वादातून व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
3

बीसीच्या पैशांच्या वादातून व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, आंबेगाव तालुक्यातील घटना; पतीवर छळाचे आरोप
4

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, आंबेगाव तालुक्यातील घटना; पतीवर छळाचे आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.