Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

दिवे घाटात झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2026 | 03:15 PM
टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्...; कारमधील तिघे जखमी

टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्...; कारमधील तिघे जखमी

Follow Us
Follow Us:

पुणे : दिवे घाटात झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला आहे.

 

सुंदर कैलास गंगावणे (वय ३८, रा. उंड्री-पिसोळी) व अनन्या सुंदर गंगावणे (वय १२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, अपघातात सोहम सुंदर गंगावणे जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रक चालक हनुमंत बाबूराव मलकापुरे (वय ३२, रा. नागेवाडी, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार अश्विनी पवार यांचे मामेभाऊ सुंदर गंगावणे, त्यांची मुलगी अनन्या आणि मुलगा सोहम हे दुचाकीवरुन पुणे-सासवड रस्त्यावरुन सोमवारी (३० मार्च) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास निघाले होते. दिवे घाटातून ते जात असताना पाठिमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तिघेही रस्त्यावर आपटले गेले. यात गंभीर मार लागल्याने सुंदर गंगावणे व मुलगी अनन्या यांचा मृत्यू झाला. तर, सोहम गंभीर जखमी झाला.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक ढावरे, उपनिरीक्षक देशमुख यांनी येथे भेट दिली. सोहम याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

रत्नागिरीतही घडला भीषण अपघात

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रुद्र हॉटेलसमोर गेल्या काही दिवसाखाली एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने ७३ वर्षीय वृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन जयवंत जाधव (वय ७३, रा. शंखेश्वर गार्डन, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Web Title: A shocking incident has taken place in which a father and daughter died in a horrific accident at dive ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई
1

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
2

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
3

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.