Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉक्टरचे अपहरण, हाताच्या दंडाचा घेतला चावा अन्…; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

डॉक्टांसह तिघांचे अपहरण करुन १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 18, 2026 | 05:40 PM
डॉक्टरचे अपहरण, हाताच्या दंडाचा घेतला चावा अन्...; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

डॉक्टरचे अपहरण, हाताच्या दंडाचा घेतला चावा अन्...; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली
  • डॉक्टरचे अपहरण करुन खंडणीची मागणी
  • पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. डॉक्टरसह तिघांचे अपहरण करुन १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 

पुणे-सोलापूर महामार्गावरील ऊरळी कांचन परिसरात ही घटना घडली आहे. कारमधून जात असताना अपहरण करण्यात आले आहे. दरम्यान, पसार झालेल्या अपहरणकर्त्यांचा शोध पुणे ग्रामीण पोलिसांची पथके घेत आहेत. याप्रकरणी ऊरळी देवाची पोलिस ठाण्यात पाच जणांवररुद्ध खंडणी, अपहरण, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ५८ वर्षीय डॉक्टरांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा ऊरळी कांचन परिसरात दवाखाना आहे. ते कुंजीरवाडी परिसरात राहायला आहेत. १० जानेवारी रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास डॉक्टर, त्यांचा चालक आणि मदतनीस महिला कारने निघाले होते. ऊरळी कांचनमधील प्रयागधाम रस्त्यावर कारमधून आलेल्या पाच जणांनी डॉक्टरांची कार अडविली. त्यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. आरोपींनी डॉक्टरांना मारहाण केली. एका आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाचा चावा घेतला. कारचालक, डॉक्टर, तसेच मदतनीस महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तिघांना डांबून ठेवले.

त्यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर डॉक्टरांकडून १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. खंडणी उकळण्यात आल्यानंतर डॉक्टरांसह तिघांची सुटका करुन आरोपी पसार झाले. डॉक्टरांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : लातूर मधील नवोदय विद्यालयातील मुलीच्या आत्महत्या प्रकरणात नाव ट्विस्ट! रॅगिंग की घातपात?

Web Title: A shocking incident of kidnapping of a doctor has taken place in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

क्रुरतेची पराकाष्ठा! सनकी आशिकने अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने केली हत्या, गळ्यात दोरी बांधत छतावर लटकवले शरीर
1

क्रुरतेची पराकाष्ठा! सनकी आशिकने अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने केली हत्या, गळ्यात दोरी बांधत छतावर लटकवले शरीर

Pune Crime: कुख्यात निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक, पोलीस कोठडीत सचिनची मोठी कबुली, म्हणाला…
2

Pune Crime: कुख्यात निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक, पोलीस कोठडीत सचिनची मोठी कबुली, म्हणाला…

Pune Crime: ITI च्या टेरेसवर रक्तरंजित थरार! वर्ग मित्राने 23 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने केले सपासप वार; तरुणाचा मृत्यू
3

Pune Crime: ITI च्या टेरेसवर रक्तरंजित थरार! वर्ग मित्राने 23 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने केले सपासप वार; तरुणाचा मृत्यू

वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून; लोखंडी पाईप अन् सिमेंटच्या गट्ट्याने वार करुन संपवलं
4

वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून; लोखंडी पाईप अन् सिमेंटच्या गट्ट्याने वार करुन संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.