Delhi Crime: बहिणीच्या प्रेमाला भावाचा विरोध! गार्डन मध्ये बोलवल आणि संपवल
पालकांचा संशय, रॅगिंग झाली की घातपात ?
या प्रकरणात अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. सगळ्या बाजूने या घटनेचा तापास सुरू केला आहे अशी माहिती दिली आहे. पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये काही गोष्टी स्पष्ट झाल्यात. मात्र सगळ्या बाजूने पालकांनी ज्या शंका व्यक्त केल्या आहेत त्या बाजूने तपास सुरू झाला आहे. या मध्ये रॅगिंग किवा घातपात आहे या सगळ्या अँगल ने तपास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी पालकांना दिली आहे.
महाविद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना घेतल ताब्यात
अनुष्काचा मृतदेह पाहिल्यावर नातेवाईक संतप्त झाले होते. त्यांचा आक्रोश पाहता पोलीसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत. महाविद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीसांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महाविद्यालातील कर्मचारी पल्लवी कणसे आणि लता गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. आता राज्य सरकारने जी एस आय टी स्थापन केली आहे. त्या माध्यमातून आता सगळ वास्तव समोर येणार आहे. मात्र अनुष्का हिचा मृत्यू नक्की कशाने झाला? याचा सगळ्या बाजूने तपास केला जात आहे.
तिने आत्महत्या करण्यापूर्वी कोणाशी बोलली होती का? खरच कारण काय होत? ती नैराश्यात होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. आमच्या मुलीला न्याय मिळवून द्या ही मागणी पालकांनी केली आहे. पालकांचा आक्रोश पाहता आणि या घटनेची तीव्रता पाहता राज्य सरकारने एस आय टी स्थापन केली आहे. आता अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. आठवड्यात याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. आता पोलीस आणि शाळा प्रशासन काय भूमिका घेत हे आता पहावं लागणार आहे.
Ans: अनुष्काचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे समोर आले असून आत्महत्या की घातपात याचा तपास सुरू आहे.
Ans: पालकांनी रॅगिंग व घातपाताचा संशय व्यक्त केल्याने सखोल तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली.
Ans: दोन शाळा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.






