Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : तरुणावर भर रस्त्यात कोयत्याने हल्ला; भरदिवसा झालेल्या हत्येने अंबरनाथ हादरलं

एमआयडीसीत कामावर जात असलेल्या तरुणावर भर रस्त्यात जुन्या वादातून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे अंबरनाथमध्ये भितीचं वातावर निर्माण झालं आहे,

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 27, 2025 | 04:13 PM
Crime News : तरुणावर भर रस्त्यात कोयत्याने हल्ला; भरदिवसा झालेल्या हत्येने अंबरनाथ हादरलं
Follow Us
Follow Us:

अंबरनाथ : एमआयडीसीत कामावर जात असलेल्या तरुणावर भर रस्त्यात जुन्या वादातून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. बुधवारी मार्च रोजी घडलेल्या कोयता हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. लालमनी यादव (२९) असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे, लालमनी यादव हे बुधवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान सायकल कंपनी येथून अंबरनाथ एमआयडीसीत कामावर जात होते.

शिक्षणाच्या पंढरीत मुली असुरक्षित! दोन मुलींवर अत्याचार; पोलिसांकडून अल्पवयीनांवर गुन्हा दाखल

भरदिवसा  जीवघेणा हल्ला

यावेळी कल्याण- बदलापूर महामार्गावर पाठीमागून दुचाकीने आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर लाकडी दांडके, धारदार कोयता आणि फायटर सारख्या शस्त्रांनी हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले लालमनी यादव हे रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडले. निपचित पडलेल्या लालमनी यांना पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. भरदिवसा झालेल्या या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Pune Police: ‘ड्रग्ज फ्री समाज व ड्रग्ज फ्री पुण्यासाठी ‘या’ तीन स्तरावर…’; काय म्हणाले पोलिस आयुक्त अमितेश कुमार?

हत्येमागचं नेमकं कारण काय ?

दरम्यान याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात लालमनी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालमनी यांच्या ओळखीचे दीपक गिरी आणि त्याच्या दोन साथीदारांनी जुन्या भांडणाच्या रागातून हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लालमनी यादव यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दीपक गिरी आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दीपक गिरी आणि लालमनी यादव यांच्यात होळीपूर्वी काही कारणावरून वाद निर्माण झाले होते. त्याच वादातून आरोपींनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पोलीसांकडून सविस्तर तपास सुरु आहे.

Web Title: A young man was attacked by a coyote on the road ambernath was shaken by the killed in broad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • Ambernath Crime case
  • crime
  • thane

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.