Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अन्न भेसळविरोधी कारवाईची धास्ती, पनीरसह भेसळीचे दुग्धजन्य पदार्थ गायब; खुले खाद्यतेलही बाजारातून गायब

काल-परवापर्यंत हॉटेलमध्ये गेल्यावर नंतर पनीर, चिल्ली पनीर मसाला, पनीर तडका कढई, पनीर अशा पदार्थांची रेलचेल होती. पनीर शिवाय मेनू अपूर्ण वाटायचा पण आज अचानक अनेक ठिकाणी हे पदार्थ गायब दिसत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2026 | 02:31 PM
अन्न भेसळविरोधी कारवाईची धास्ती, पनीरसह भेसळीचे दुग्धजन्य पदार्थ गायब; खुले खाद्यतेलही बाजारातून गायब

अन्न भेसळविरोधी कारवाईची धास्ती, पनीरसह भेसळीचे दुग्धजन्य पदार्थ गायब; खुले खाद्यतेलही बाजारातून गायब

Follow Us
Follow Us:

लातूर : काल-परवापर्यंत हॉटेलमध्ये गेल्यावर नंतर पनीर, चिल्ली पनीर मसाला, पनीर तडका कढई, पनीर अशा पदार्थांची रेलचेल होती. पनीर शिवाय मेनू अपूर्ण वाटायचा पण आज अचानक अनेक ठिकाणी हे पदार्थ गायब दिसत आहेत. कारण विचारलं तर एकच उत्तर मिळतं, ‘पनीरचं शॉर्टेज आहे’. पण हे शॉर्टेज पनीर पुरते मर्यादित नाही. काही ठिकाणी मसाला दूध दिसत नाही. रबडीचे स्टॉल ओस पडलेत. बासुंदी विक्रेतेही शांत बसले आहेत. कालपर्यंत जोरात चाललेले काही व्यवसाय अचानक मंदावलेले दिसत आहेत.

 

हा निव्वळ योगायोग नाही. अन्न व औषध प्रशासनाने भेसळी विरोधात मोहीम तीव्र केल्यानंतर राज्यभरातून बोगस पनीर कृत्रिम दूध आणि भेसळयुक्त पदार्थांविरोधातील कारवायांच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. तपासणी पथके सक्रिय झाली आहेत. नमुने तपासली जाऊ लागले आहेत आणि अनेकांच्या झोपेचे खोबरे झाले आहे. यामुळेच आता ग्राहकांच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे, जे पदार्थ कालपर्यंत मुबलक प्रमाणात बाजारत उपलब्ध होते. ते आज अचानक दुर्मीळ झाले आहेत ते का झाले असा हां प्रश्न आहे. खरे पनीर बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूध लागते त्याचा खर्चही जास्त असतो पण बाजारात अनेकदा अतिशय कमी दरात पनीर उपलब्ध होत होते. काही ठिकाणी ते खऱ्या दुधापासून बनलेले होते.

खुले खाद्यतेल बाजारातून गायब

राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, अहमदपूरसह ग्रामीण भागातील बाजारपेठांमधून खुले खाद्यतेल विक्री जवळपास बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी टाक्यांमधून खुले खाद्यतेल विक्री केली जात होती. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता पॅकबंद खाद्यतेल विक्रीकडे व्यापाऱ्यांचा कल वाढला आहे. बाजारात पॅकिंग केलेले पाम तेल विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हॉटेल व्यवसाय, औषध विक्री, दूध विक्री तसेच किराणा दुकानांमधील विविध प्रकारच्या अनियमितता आणि भेसळीच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. भेसळयुक्त दूध, बनावट औषधांची विक्री, हॉटेलमधील अस्वच्छता तसेच खाद्यपदार्थांमध्ये विविध रासायनिक पदार्थांचा वापर यासारख्या बाबींवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

हे सुद्धा वाचा : धाराशिवमध्ये खळबळ! तरुणीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह; मोटारसायकलवर बसवून नेले अन्…

अन्न व औषध प्रशासनाने गुटखा व पान मसाल्याचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीविरोधातही कठोर भूमिका घेतली आहे. अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, गंभीर प्रकरणांमध्ये मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. याचबरोबर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेचीही नियमित तपासणी व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. लाभार्थ्यांना पुरविण्यात येणारे धान्य गुणवत्तापूर्ण आणि खाण्यायोग्य असल्याची खात्री प्रशासनाने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Adulterated dairy products including paneer have disappeared due to anti food adulteration crackdowns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • paneer
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?

एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा
2

एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई
3

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई

शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.