Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: जामखेडमध्ये कोयता गॅंगची दहशत, सरपंच पतीसह चौघांवर जीवघेणा हल्ला

जामखेडमध्ये कोयता गॅंगची दहशत पुन्हा वाढताना दिसत आहे. या गॅंगने सरपंच पतीसह चौघांवर जीवघेणा हल्ला केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 28, 2025 | 03:50 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • जामखेडमध्ये पुन्हा एकदा कोयता गॅंग पिसाळली
  • कोयता गॅंगकडून सरपंच पतीसह चौघांवर जीवघेणा हल्ला
  • परिसरात मोठी खळबळ
जामखेड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची तक्रार केल्याचा राग मनात धरून तब्बल ९ ते १० जणांच्या टोळीने तलवार, कोयता, रॉड व काठ्यांनी सरपंच पतीसह चार व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना जामखेड तालुक्यातील झिक्री शिवारात घडली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान केले आहे.

सदर कोयता गँगने यापूवीर्हो अनेकांवर हल्ले केले आहेत. यामुळे या गॅंगने जामखेड पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पंचायत समितीमध्ये माझी तक्रार करता काय असे म्हणुन दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. याची तक्रार दोन दिवसांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती याचा राग मनात धरून नऊ ते दहा जणांनी तलवार, कोयता, रॉड, काठीने सरपंच पतीसह चौघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन जखमी केले आहे. तसेच सोबतच्या चार लोकांना मारहाण करुन जखमी करत चारचाकी गाडीचे नुकसान केले व शिविगाळ, दमदाटी केली तशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. सरपंच पतीसह चार व्यक्तीवर झालेल्या हल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खाकी वर्दीतील लाचखोर! ‘घरी बोलावून लाच स्वीकारली अन्….’, महिला पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

फिर्यादी मिलिंद श्रीधर जीवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी योगेश बापुराव इथापे, घनश्याम सोनबा कसाब, ऋषीकेश शिवाजी साळुंके, मयुर घनश्याम कसाब सर्व रा. झिक्की ता. जामखेड, अतुल जनार्धन कसाव रा. चौंडी ता. जामखेड व इतर ४ ते ५ जण अशा नऊ ते दहा आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवुन त्यांचे हातातील तलवार, गोयता, रॉड, काठीने मला जीवे ठारमारण्याचे उद्देशाने मारहाण करुन जखमी केले.

नादी लागल्यास मुडदा पाडण्याची धमकी

घटनेदरम्यान घनश्याम सोनबा कसाब यांनी हातातील कोयत्याने मुकुंद जिवडे यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्याचप्रमाणे ऋषीकेश शिवाजी साळुंके यांनी लोखंडी रॉडने सागर जिवडे यांच्या डाव्या हातावर, पायावर आणि पाठीवर मारहाण केली. मयुर घनश्याम कसाब यांनी हातातील काठीने दत्तात्रय साळुंके यांच्यावर हल्ला केला, तर अतुल जनार्धन कुबास यांनी लोखंडी रॉडने फिर्यादी आणि मुकुंद जिवडे यांना मारहाण केली.

Chandrapur News: प्रचार करताना उमदेवारांची दमछाक, १२७५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात

पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या प्रविण रामभाऊ साळुंके यांनाही मयुर कसाब यांनी काठीने मारहाण केली. याशिवाय इतर चार ते पाच अनोळखी आरोपींनी लाकडी काठ्यांनी सर्वांवर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आम्ही रोडवरून पळू लागलो, तेव्हा आरोपी आम्हाला शिविगाळ करत, “नादी लागलात तर एकेकाचा मुडदा पाडू,” अशी धमकी देत असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

 

Web Title: Ahilyanagar news terror of koyata gang in jamkhed attack on four people including sarpanchs husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • crime news
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावात दरोडेखोरांची दहशत! चक्क महिलेचे कानच तोडले
1

Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावात दरोडेखोरांची दहशत! चक्क महिलेचे कानच तोडले

भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; समर्थकही जखमी, कारण काय तर…
2

भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; समर्थकही जखमी, कारण काय तर…

सख्खा भाऊ पक्का वैरी ! कौटुंबिक वादातून केली सख्ख्या भावाची हत्या; कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…
3

सख्खा भाऊ पक्का वैरी ! कौटुंबिक वादातून केली सख्ख्या भावाची हत्या; कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…

Ahilyanagar News: ‘या’ रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
4

Ahilyanagar News: ‘या’ रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.