Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: प्रेमाचे नाटक, लग्नाचे खोटे आमिष अन् 2 वर्ष अत्याचार! मोबाईलमधील फोटोंनी उघड केला प्रियकराचं गुपित

अकोल्यात एका विवाहित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईलमधील फोटोंमधून आरोपी विवाहित असल्याचे उघड झाले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 20, 2026 | 09:23 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष महिलेवर अत्याचार
  • मोबाईलमधील फोटोंमुळे आरोपी विवाहित असल्याचे उघड
  • महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली
अकोला: अकोला येथून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने एका तरुणीवर प्रेमाचे नाटक करून लग्नाचे खोटे आमिष दाखवून दोन वर्षापासून सलग अत्याचार आणि फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केले तोच व्यक्ती आधीपासून विवाहित असल्याचे समोर आले आहे. जेव्हा ही माहिती तिच्या समोर आली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अखेर त्या तरुणाला पोलीस कोठडी झाली आहे.

Pune News: दीनानाथ रुग्णालय पुन्हा वादात! डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

काय घडलं नेमकं?

अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणांनी या प्रकरणातील तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिला लवकरच लग्न करू असे खोटे आश्वासन दिले. तिच्यासोबत जवळीक निर्माण केली. आरोपींनी गेल्या दोन वर्षात तिच्यावर वारंवार अत्याचार केले, यामध्ये अनैसर्गिक अत्याचाराचा ही समावेश आहे. पीडित तरुणी जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय काढायची तेव्हा तो काहीतरी सांगून वेळ मारून यायचं. या वागण्यावरून पीडितेला संशय आला. तिने त्याच्या मोबाईलची तपासणी केली तेव्हा तिला काही फोटो आणि माहिती मिळाली. ते बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

या प्रकरणातील आरोपी तरुण हा आधीच विवाहित होता हे सत्य त्याने तरुणीपासून लपवून ठेवले होते. तरुणीला आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने तातडीने त्याला जाब विचारला. मात्र सत्यसमोर येऊनही आरोपीने तिचा पाठलाग करणे आणि तिला धमकावणे सोडले नाही. या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे धाव घेतली.

पीडित तरुणीने आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केले. त्याला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 ने पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून या घटनेने शहरात मोठी चर्चा सुरू आहे.

Bhandara Crime: भंडाऱ्यात संतापजनक घटना! 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; शेतात नेलं, मारहाण केलं आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

  • Que: महिलेला आरोपीबद्दल सत्य कसे समजले?

    Ans: आरोपीच्या मोबाईलमधील फोटो आणि माहितीतून तो विवाहित असल्याचे समजले.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Akola crime a charade of love false promises of marriageand two years of abuse photos on a mobile phone expose the lovers secret

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Akola News: जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान
1

Akola News: जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
3

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.