Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Operation Prahar: अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ यशस्वी; ६ महिन्यांत हजारावर कारवाई, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त!

Akola Crime: अकोला पोलिसांनी 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत अवैध दारू विक्री विरोधात मोठी मोहीम यशस्वी केली. मागील ६ महिन्यांत हजाराहून अधिक कारवाया करत लाखोंचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 08, 2025 | 04:08 PM
अकोला पोलिसांचे 'ऑपरेशन प्रहार' यशस्वी (Photo Credit - X)

अकोला पोलिसांचे 'ऑपरेशन प्रहार' यशस्वी (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • अवैध दारू विक्रेत्यांवर SP अर्चित चांडक यांची धडक कारवाई
  • निवडणुकांच्या धामधुमीतही ७५ प्रकरणांची नोंद
  • दोन दिवसांत ९५ ठिकाणी छापे
Akola Marathi News: जिल्ह्यातील लहान-मोठ्या गावांमधून होणाऱ्या अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ‘ऑपरेशन प्रहार’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील सहा महिन्यांत हजाराहून अधिक कारवाई करण्यात आली असून, लाखोंचा मुद्देमाल जप्त किंवा नष्ट करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या धामधुमीतही कारवाई

अकोला पोलीस दलामार्फत अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध ही धडक मोहीम सुरू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या काळातही पोलिसांनी एकूण ७५ प्रकरणे दाखल करून ₹७ लाख ४६ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत एका दिवसात अकोला पोलीसांकडून मोठी कारवाई!
87 केसेस🚨 एकूण ₹ 9.64 लाखांचा💰 मुद्देमाल जप्त करून अवैध दारू केली नष्ट!🥃🧉🍶🛢️🏺✨@archit_IPS | @DGPMaharashtra #Operation_Prahar #AkolaPolice pic.twitter.com/dBQhDF6kL1
— अकोला पोलीस – Akola Police (@AkolaPolice) November 28, 2025

हे देखील वाचा: Akola News: पोदार प्रेप शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन! साऱ्यांचा उत्साह भिडला गगनाला

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले:

“दारूविक्री रोखण्यासाठी अकोला पोलीस दलाने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत धडक मोहीम राबविली असून, यापुढेही अशी मोहीम सुरूच राहणार आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.”

दोन दिवसांत ९५ प्रकरणांत १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला पोलीस दलामार्फत ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ३० व ३१ नोव्हेंबर असे दोन दिवस विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल ९५ प्रकरणे दाखल करण्यात आली. ₹१२ लाख १२ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ९२ ठिकाणी, तर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ३ ठिकाणी, अशा एकूण ९५ ठिकाणी कारवाई केली.

मोहीम ठरली निर्णायक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडूनही गावखेड्यात, नदीकाठी, दुर्गम ठिकाणी, नाल्यांमध्ये मोहापासून गावठी दारू काढणाऱ्यांवर वारंवार कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे. अवैध गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याने ही मोहीम निर्णायक ठरत आहे.

हे देखील वाचा: Akola: कासवगतीचा इंटरनेट स्पीड; मोबाइल नेटवर्क कोलमडल्याने नागरिकांचे ऑनलाइन व्यवहार खोळंबले!

Web Title: Akola polices operation prahar is successful action taken against a thousand in 6 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • police

संबंधित बातम्या

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी निलंबीत
1

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी निलंबीत

Akola News: पोदार प्रेप शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन! साऱ्यांचा उत्साह भिडला गगनाला
2

Akola News: पोदार प्रेप शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन! साऱ्यांचा उत्साह भिडला गगनाला

भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक! राज्यात गत ११ महिन्यांत ९१८ लाचखोर जाळ्यात, एसीबीची धडक कारवाई
3

भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक! राज्यात गत ११ महिन्यांत ९१८ लाचखोर जाळ्यात, एसीबीची धडक कारवाई

क्राईम पेट्रोल पाहून MBA च्या विद्यार्थ्याने रचला कट, ऑनलाइन शस्त्रे मागवली अन्…, हत्याकांड कसं आला समोर ?
4

क्राईम पेट्रोल पाहून MBA च्या विद्यार्थ्याने रचला कट, ऑनलाइन शस्त्रे मागवली अन्…, हत्याकांड कसं आला समोर ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.