Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक प्रकार; भररस्त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट व्हायरल

कार धुण्यासाठी तो रस्त्याच्या कडेला थांबला होता... तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जवळून गोळ्या झाडल्या अन् काही क्षणांतच मॅड संधू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला; त्यानंतर सोशल मीडियावर हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करणारी पोस्ट समोर आल्याने खळबळ उडाली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 04, 2026 | 09:26 AM
धक्कादायक प्रकार; भररस्त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट व्हायरल

धक्कादायक प्रकार; भररस्त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • अमृतसरच्या लोहारका रोडवर मॅड संधू यांची गोळ्या झाडून हत्या
  • दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध
  • गोल्डी ढिल्लो-जग्गाकडून जबाबदारी स्वीकारल्याचा सोशल मीडिया पोस्टमधून दावा
 

अमृतसर : पंजाबच्या अमृतसरमध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मेकअप आर्टिस्ट मॅड संधू यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी (३ ऑक्टोबर) सायंकाळी लोहारका रोडवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या संधू यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून, हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

कार धुण्यासाठी दिली अन् अचानक गोळीबार

मॅड संधू हे त्यांची कार धुण्यासाठी लोहारका रोडवरील कार वॉश सेंटरजवळ आले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पसार झाले. प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गोळीबारात संधू गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी अनेक पथके काम करत आहेत.

गोल्डी ढिल्लो-जग्गाकडून जबाबदारीचा दावा

दरम्यान, सोशल मीडिया पोस्टद्वारे कुख्यात गुंड गोल्डी ढिल्लो आणि जग्गा तरनतारन यांनी मॅड संधू यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये संधू यांच्या सोशल मीडिया कंटेंटबाबत आक्षेप असल्याचे नमूद करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, या पोस्टची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा: आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ला थेट ठोकले सील

हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट

मॅड संधू हे सोशल मीडिया आणि मेकअप क्षेत्रातील परिचित नाव होते. त्यांच्या सोशल मीडिया कंटेंट, कपडे आणि काही जुन्या व्हिडीओंवरून यापूर्वी वाद निर्माण झाला होता. एका निहंग गटाकडून त्यांच्या कंटेंटबाबत आक्षेप आणि इशारा देण्यात आल्याचेही समोर आले आहे. मात्र, या जुन्या वादाचा हत्येशी संबंध आहे, असे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांची ओळख, हत्येचा नेमका हेतू आणि सोशल मीडिया पोस्टमागील व्यक्तींची भूमिका याबाबत तपास सुरू आहे.

Web Title: Amritsar mad sandhu social media influencer shot dead goldy dhillon jagga tarn taran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • amritsar
  • Influencers
  • murder case news
  • Social Media

संबंधित बातम्या

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
1

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

Crime News: पहाटे हॉटेलमधून बाहेर पडला… पण ती बाहेर आलीच नाही; बनावट नावाने मुक्काम, खोली उघडताच उडाला थरकाप
2

Crime News: पहाटे हॉटेलमधून बाहेर पडला… पण ती बाहेर आलीच नाही; बनावट नावाने मुक्काम, खोली उघडताच उडाला थरकाप

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
4

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.