Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

श्वानाला घेऊन पहाटे फेरफटका मारण्यास निघालेल्या तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना वानवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2026 | 03:27 PM
श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्...; पुण्यातील घटनेनं खळबळ

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्...; पुण्यातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. श्वानाला घेऊन पहाटे फेरफटका मारण्यास निघालेल्या तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना वानवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. राहुल बाळकृष्ण गव्हाणे (वय ३६, रा. मारुती एनक्लेव्ह, वानवडी गाव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मोहसीन खुदबुद्दीन शेख (वय २५), अनिकेत संजय वाघमारे (वय २०, दोघे रा. बालाजीनगर, धनकवडी) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत राहुल यांचा भाऊ निखिल (वय ३८) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल गव्हाणे हे रविवारी (६ सप्टेंबर) पहाटे पाचच्या सुमारास श्वानाला घेऊन फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. गव्हाणे राहत असलेल्या सोसायटीच्या परिसरात आरोपी शेख, वाघमारे हे थांबले होते. अंधारात दोघे जण थांबल्याने गव्हाणे यांना संशय आला. त्यांनी दोघांना हटकले. तेव्हा आरोपींनी गव्हाणे यांच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्यावर चाकूने वार केले, तसेच काचेची बाटली फोडून मानेवर वार केला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात गव्हाणे गंभीर जखमी झाले आहेत. गव्हाणे यांनी आरडाओरडा केल्यानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना नागरिकांनी पकडले. दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, सहायक निरीक्षक जानराव तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद

अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून

काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधांच्या वादातून एका विवाहीत महिलेचा तिच्याच घराच्या अंगणात धारदार चाकूने सपासप वार करून निघृण खून करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव असून, सुरेश मधुकर दाभाडे (वय ३५) याने हा हल्ला केला आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे काखे परिसरासह संपूर्ण पन्हाळा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी पूजा दाभाडे या घरात एकट्याच असताना आरोपी सुरेश दाभाडे तिथे आला. जुन्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सुरेशने सोबत आणलेल्या धारदार चाकूने पूजा यांच्यावर अंगणातच अंधाधुंद वार केले. पूजा यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले असता, आरोपी सुरेश घटनास्थळावरून तातडीने पसार झाला.

Web Title: An incident has occurred in pune where a young man was assaulted by two individuals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद
1

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या
2

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ
3

शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?
4

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.