Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Murder : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केवळ ७०० रुपयांवरून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. राहुल राजेंद्र जंवजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2026 | 03:17 PM
आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

Follow Us
Follow Us:
  • आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर
  • चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या
  • चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केवळ ७०० रुपयांवरून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

राहुल राजेंद्र जंवजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आशिष डेव्हीड मगर (वय २७, रा. सुभाषनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आशिष अणि राहुल हे मित्र आहेत. आशिष हा ‘डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करतो. आशिष आणि राहुल यांच्यात आर्थिक कारणावरुन वाद झाला होता. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चंदननगरमधील बोराटे वस्ती परिसरात दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी राहुलने त्याला आईवरुन शिवी दिली. या कारणावरुन आशिष चिडला. त्याने त्याच्याकडील चाकूने राहुलवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या राहुलला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी (१० सप्टेंबर) आरोपीविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला

रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने वार केले. नंतर तिसऱ्याने डोक्यात दगडही घातल्याचे समोर आले आहे. ही घटना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Web Title: An incident has occurred in punes chandannagar where a man murdered his friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Namira Khan Mumbra Case:  १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन
1

Namira Khan Mumbra Case: १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न
2

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न

पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
3

पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्…
4

धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.